एक्स्प्लोर

Fixed Deposit : करमुक्त मुदत ठेवींचा कालावधी पाच वरून तीन वर्षे करावा ; बँकांची सरकारकडे मागणी

करमुक्ततेचा लाभ मिळवून देणाऱ्या मुदत ठेवी म्हणजे एफडींचा कालावधी सध्या पाच वर्षांचा आहे. 5 वर्षांवरून तो तीन वर्षांवर आणावा अशी मागणी बँकांनी केली आहे.

Fixed Deposit  : म्युच्युअल फंडांच्या करबचत शक्य करणाऱ्या इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस) योजनांच्या धर्तीवर, करमुक्ततेचा लाभ मिळवून देणाऱ्या मुदत ठेवींचा (FD) कालावधी तीन वर्षांपर्यंत कमी करण्यात यावा अशी मागणी बँकांनी केली आहे. 

करमुक्ततेचा लाभ मिळवून देणाऱ्या मुदत ठेवी म्हणजे एफडींचा कालावधी सध्या पाच वर्षांचा आहे. 5 वर्षांवरून तो तीन वर्षांवर आणावा अशी मागणी बँकांनी केली आहे. भारतीय बँक महासंघाने  (IBA) सरकारला याबाबत प्री-बजेट ( अर्थसंकल्पपूर्व प्रस्ताव) प्रस्ताव सादर केला आहे. या प्री-बजेट प्रस्तावात म्हटले आहे की, बचतीसाठी सध्या उपलब्ध असलेल्या इतर वित्तीय उत्पादनांपेक्षा (ईएलएसएस) एफडींचे आकर्षण कमी झाले आहे. त्यामुळे करमुक्ततेचा लाभ मिळवून देणाऱ्या मुदत ठेवींचा कालावधी कमी झाला तर बँकांच्या ठेवींचे आकर्षण कायम राहील आणि बँकांनाही निधी उपलब्ध होईल. यासाठी करमुक्त ठेवींसाठी कमाल कालावधी तीन वर्षे करण्यात यावा. 
 
प्राप्तिकर कायद्याच्या 1961 च्या‘कलम 80 सी’नुसार, किमान 1.50 लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत बँकांच्या पाच वर्षे कालावधीच्या मुदत ठेवीत (FD) गुंतवणूक करून आयकर कपातीचा दावा करता येतो. त्या तुलनेत ‘कलम 80 सी’ म्युच्युअल फंडांच्या करबचतीस पात्र ईएलएसएस योजनांमध्ये गुंतवणूक करता येते, पण ही गुंतवणूक तीन वर्षे राखून ठेवण्याचे (लॉक-इन कालावधीचे) बंधन आहे. या तफावतीकडे भारतीय बँक महासंघाने सरकारचे लक्ष वेधले आहे. फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बॅंकांनी ही मागणी केली आहे.  

महत्वाच्या बातम्या



महत्त्वाच्या बातम्या

Pralhad Joshi NTA : एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Embed widget