एक्स्प्लोर

Bihar : बिहारमध्ये खांदेपालट! नितीश कुमार राज्यसभेवर, तर मुख्यमंत्री भाजपचा होणार? निशांत कुमारांचीही राजकारणात एन्ट्री 

Nitish Kumar : नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार (Nishant Kumar) यांची राजकारणात एन्ट्री होणार असून बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदी त्यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाटना : देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता असून बिहारमध्ये खांदेपालट होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे राज्यसभेवर जाणार असून त्यांच्या जागी भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. त्याचवेळी नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार (Nishant Kumar) हे बिहारचे उपमुख्यमंत्री होतील अशी माहिती समोर येत आहे. 

बिहारमध्ये एनडीएच्या वाट्याला राज्यसभेच्या आठ जागा येणार असून त्यापैकी दोन जागा या नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलला मिळण्याची शक्यता आहे. त्या दोन जागांपैकी एका जागेवर नितीश कुमार राज्यसभेवर जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Bihar Politics Update : भाजपकडे मुख्यमंत्रिपद जाण्याची शक्यता 

नितीश कुमार जर दिल्लीच्या राजकारणात गेले तर बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर भाजप दावा करण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत. त्याचवेळी नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार हे उपमुख्यमंत्रिपदावर निवडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

राज्यसभेच्या नामांकनासाठी 5 मार्च ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एकच दिवस उरला आहे. अशात नितीश कुमार जर राज्यसभेवर गेले तर बिहारचे राजकारण पूर्णपणे बदलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ठरले

भारतीय जनता पक्षाने राज्यसभेच्या पाच जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि प्रदेश सरचिटणीस शिवेश कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री रामनाथ ठाकूर यांची उमेदवारीही जवळजवळ निश्चित मानली जात आहे. नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलला दोन जागा देण्यात आल्या आहेत, तर एक जागा राष्ट्रीय लोक मोर्चाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांना देण्यात आली आहे. 

Bihar Assembly Partywise Seats Result : बिहारमध्ये पक्षनिहाय जिंकलेल्या जागा

एनडीए - 202

भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) : 89

संयुक्त जनता दल (Janata Dal United): 85

लोक जनशक्ती पक्ष (Lok Janshakti Party): 19

हिंदुस्तानी आवाम मोर्चा (Hindustani Awam Morcha) : 5

राष्ट्रीय लोक मोर्चा (Rashtriya Lok Morcha) : 4

महागठबंधन - 35

राष्ट्रीय जनता दल (Rashtriya Janata Dal) : 25

काँग्रेस (Indian National Congress ) : 6

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (Communist Party of India Marxist-Leninist) : 2

Indian Inclusive Party : 1 seat

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI M): 1

इतर - 2

एमआयएम (AIMIM) : 5

बहुजन समाज पक्ष (Bahujan Samaj Party) : 1

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget