एक्स्प्लोर

Navratri Recipe : झटपट बनवा उपवासाचा पदार्थ; जाणून घ्या वरीची खिचडी बनवण्याची रेसिपी...

Navratri Recipe : खिचडी, साबुदाण्याचे वडे हे नेहमीचे उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. तर जाणून घ्या वरीची खिचडी बनवण्याची रेसिपी.

Varai Khichadi Recipe : गणेशोत्सवानंतर वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. दोन वर्षानंतर देशभरात ठिक-ठिकाणी मोठ्या जल्लोषात नवरात्रोत्सव (Navratri 2022) साजरा होणार आहे.  'नवरात्रोत्सव' म्हटलं की डोळ्यासमोर येतं दांडिया, गरबा आणि उपवासाचे पदार्थ. अनेक मंडळी नवरात्रोत्सवात नऊ दिवस उपवास करत असतात. पण खिचडी, साबुदाण्याचे वडे हे नेहमीचे उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. तर जाणून घ्या वरीच्या खिचडीची (Varai Khichadi Recipe) रेसिपी...

'वरीची खिचडी' बनवण्यासाठी लागणारे साहित्य - 

  • वरी - वाटीभर
  • हिरव्या मिरच्या - तीन ते चार
  • तूप - दोन चमचे
  • जिरे - चिमूटभर
  • शेंगदाण्याचा कुट - अर्धी वाटी
  • गरम पाणी - आवश्यकेनुसार
  • मीठ - चवीनुसार

'वरीची खिचडी' बनवण्याची कृती -

- 'वरीची खिचडी' बनवण्यासाठी सर्वात आधी वरी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी. 

- वरीतलं पाणी चांगलं निथळून घ्या. 

- दरम्यान दुसरीकडे गॅसवर कढई तापायला ठेऊन त्यात तूप घालावे. 

- तूप गरम झाल्यानंतर त्यात जिरे टाकावे. 

- जिरे तडतडल्यानंतर त्यात मिरच्यांचे तुकडे टाकावेत. 

- मिरच्या परतल्यानंतर त्यात ओलसर वरी टाकावी. 

- वरी तुपामध्ये छान परतून घ्यावी. 

- वरी वारंवार हलवावी. 

- वरी परतल्यानंतर त्यात पाणी टाकावे. 

- पाण्याला उकळी यायला लागल्यानंतर त्यात शेंगदाण्याचं कुट आणि चवीनुसार मीठ टाकावे. 

- कढईतलं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.

- त्यानंतर वरीच्या खिचडीवर झाकण ठेवावे आणि वाफ येऊ द्यावी. 

- वाफ आली म्हणजे खिचडी तयार झाली आहे. 

- गरमागरम 'वरीची खिचडी' खायला चविष्ट लागते. 

संबंधित बातम्या

Navratri Recipe : टेस्टही आणि चवीला बेस्ट... उपवासाचा खमंग ढोकळा बनवण्याची रेसिपी जाणून घ्या...

Navratri Recipe : घरच्या घरी बनवा 'उपवासाची पुरी-भाजी'; जाणून घ्या रेसिपी...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वातावरण फिरलंय... पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात पाऊस; कोकणातही मुसळ'धारा', बळीराजा चिंताग्रस्त
वातावरण फिरलंय... पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात पाऊस; कोकणातही मुसळ'धारा', बळीराजा चिंताग्रस्त
Chhagan Bhujbal : भुजबळांच्या नाराजीची चर्चा, नाशिकवरून सुरू झालेल्या नाराजीनाट्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद होणार?
भुजबळांच्या नाराजीची चर्चा, नाशिकवरून सुरू झालेल्या नाराजीनाट्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद होणार?
Jayant Patil : माकपचा शरद पवारांना गंभीर इशारा, जयंत पाटील तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल; म्हणाले...
माकपचा शरद पवारांना गंभीर इशारा, जयंत पाटील तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल; म्हणाले...
राम सातपुतेंच्या पत्नीलाही उमेदवारी?; जानकरांनी उलगडला भाजपचा प्लॅन, अजित पवारांनाही लक्ष्य
राम सातपुतेंच्या पत्नीलाही उमेदवारी?; जानकरांनी उलगडला भाजपचा प्लॅन, अजित पवारांनाही लक्ष्य
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : विदर्भ ते कोकण, महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या : 20 एप्रिल 2024 एबीपीVare Niwadnukiche : वारे निवडणुकीचे लोकसभा निवडणुकींच्या बातम्यांचा वेगवान आढावा : 20 एप्रिल 2024Ashish Shelar And Nitesh Rane  : एक खोटं लपवण्यासाठी किती खोटं बोलणार ? : आशिष शेलारRamdas Kadam : अनंत गीते यांना पहिल्यांदा उमेदवारी माझ्यामुळे : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वातावरण फिरलंय... पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात पाऊस; कोकणातही मुसळ'धारा', बळीराजा चिंताग्रस्त
वातावरण फिरलंय... पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात पाऊस; कोकणातही मुसळ'धारा', बळीराजा चिंताग्रस्त
Chhagan Bhujbal : भुजबळांच्या नाराजीची चर्चा, नाशिकवरून सुरू झालेल्या नाराजीनाट्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद होणार?
भुजबळांच्या नाराजीची चर्चा, नाशिकवरून सुरू झालेल्या नाराजीनाट्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद होणार?
Jayant Patil : माकपचा शरद पवारांना गंभीर इशारा, जयंत पाटील तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल; म्हणाले...
माकपचा शरद पवारांना गंभीर इशारा, जयंत पाटील तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल; म्हणाले...
राम सातपुतेंच्या पत्नीलाही उमेदवारी?; जानकरांनी उलगडला भाजपचा प्लॅन, अजित पवारांनाही लक्ष्य
राम सातपुतेंच्या पत्नीलाही उमेदवारी?; जानकरांनी उलगडला भाजपचा प्लॅन, अजित पवारांनाही लक्ष्य
Bajrang Sonwane : बजरंग सोनवणेंचं ठरलं! उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त सांगत घेतला मोठा निर्णय, मुंडे बहिण-भावावरही डागली तोफ
बजरंग सोनवणेंचं ठरलं! उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त सांगत घेतला मोठा निर्णय, मुंडे बहिण-भावावरही डागली तोफ
Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ, त्यांना वेड लागलंय, आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची जहरी टीका
उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ, त्यांना वेड लागलंय, आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची जहरी टीका
Lok Sabha Election 2024 : पहिल्याच टप्प्यात कमी मतदान; 5 निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी घसरुन सुद्धा धक्कादायक निकालाची नोंद!
पहिल्याच टप्प्यात कमी मतदान; 'या' 5 निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी घसरुनही सनसनाटी निकाल!
अखेर संभाजीनगर शिवसेनेलाच; औरंगाबाद लोकसभेसाठी शिंदेंच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा
अखेर संभाजीनगर शिवसेनेलाच; औरंगाबाद लोकसभेसाठी शिंदेंच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा
Embed widget