एक्स्प्लोर

संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल

बदलापूर रेल्वे स्थानकात एक संतापजनक घटना समोर आली आहे प्लॅटफॉर्म नंबर 3 वर असलेल्या स्वच्छतागृहात एक महिला प्रवासी लघुशंकेसाठी जात होती.

ठाणे : रेल्वे स्टेशन असेल किंवा बस स्थानक असेल याठिकाणच्या प्रवाशांसाठी सार्वजनिक शौचालय वापरण्यावरुन सातत्याने वाद होत असल्याचे दिसून येतात. कारण, याठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहांचा ठेका दिलेल्या ठेकेदाराच्या कामगारांकडून प्रवाशांची अडवणूक केली जाते. प्रवाशांना पैशांची मागणी केली जात असून अनकेदा स्वच्छतागृहात सोडण्यास मनाई केली जाते. नुकतेच बदलापूर (badlapur) रेल्वे स्थानकावरही असाच संतापजनक प्रकार घडला असून महिलेची (Women) अडवणूक केल्याने चक्क कपड्यात लघुशंका करायचा वेळ महिलेवर आली. याबाबत माहिती मिळताच शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी रेल्वे स्थानकावर जाऊन आंदोलन केले. त्यानंतर, संबंधित ठेकेदावर

बदलापूर रेल्वे स्थानकात एक संतापजनक घटना समोर आली आहे प्लॅटफॉर्म नंबर 3 वर असलेल्या स्वच्छतागृहात एक महिला प्रवासी लघुशंकेसाठी जात होती. त्यावेळी तिथे असणाऱ्या महिलेने प्रवासी महिलेला 5 रुपये मागितले. मात्र, प्रवासी महिलेकडे 500 रुपये होते, सुट्टे पैसे नव्हते म्हणून त्या महिला प्रवाशास लघुशंकेला जाण्यापासून रोखण्यात आले. परिणामी त्या महिलेला कपड्यातच लघुशंका झाली. हा संतापजनक प्रकार कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना कळताच त्यांनी थेट रेल्वे स्थानक गाठलं आणि त्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

आमदाराच्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल 

दरम्यान, गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने शिक्षक आमदार म्हात्रे यांनी आरपीएफच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 3 तासानंतर आमदारांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे प्रवाशांकडून स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी बेकायदेशीरपणे पाच रुपये वसूल केले जात असल्याचं समोर आलं आहे. मात्र ती महिला कोणाच्या सांगण्यावरून हे पैसे घेत होती आणि त्या पैशांचं ती काय करत होती हे देखील समोर यायला हवं अशी मागणी आता केली जातीय.

हेही वाचा

मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय

महत्त्वाच्या बातम्या

भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! रमेश म्हात्रेला न्यालालयाचा दणका, जामीन देता येणार नसल्याचं स्पष्टीकरण, जेलमधील मुक्काम वाढला
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! रमेश म्हात्रेला न्यालालयाचा दणका, जामीन देता येणार नसल्याचं स्पष्टीकरण, जेलमधील मुक्काम वाढला
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Embed widget