एक्स्प्लोर

Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत मुंबईत उपांत्य फेरीत आमने सामने येणार आहेत. या मॅचपूर्वी सॅम करननं पत्रकार परिषद घेतली.

T20 World Cup 2026 मुंबई : टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीत आमने सामने येणार आहेत. दोन्ही संघ 5 मार्चला मुंबईच्या वानखेडे मैदानावर आमने सामने येतील. भारत आणि इंग्लंड मॅचपूर्वी इंग्लंडचा खेळाडू सॅम करन यानं पत्रकार परिषदेला संबोधित केलं आहे. वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, वानखेडेचं मैदान शांत राहील यासाठी आम्ही प्रयत्न करणार असं सॅम करन म्हणाला. सॅम करन म्हणाला की दोन्ही संघ एकमेकांविरोधात इतक्या वेळा खेळले आहेत, त्यांच्यामध्ये लपवण्यासारखं काही नाही.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सराव करण्यापूर्वी सॅम करन यानं म्हटलं की आम्ही या मैदानावर खूप खेळलो आहे, त्यामुळं लपवण्यासारखं काही नाही. आमच्याकडे सरावासाठी दोन दिवस आहेत, ज्यामुळं परिस्थितीसोबत जुळवून घेण्यात मत होईल. आम्ही या मैदानांवर इतक्या वेळा खेळलो आहे ज्याची सवय झाली आहे. आम्ही भारतीय खेळाडूंसोबत खूप क्रिकेट खेळतो, हे लपून राहिलेलं नाही, असंही सॅम करन यानं म्हटलं. 

वानखेडे स्टेडियम शांत ठेवणार 

सॅम करन म्हणाला की मागील कामगिरी महत्त्वाची नसते, हा वर्ल्ड कप आहे, उपांत्य फेरीत आम्ही परीपूर्ण खेळ करु. वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांच्या जल्लोषाचा आवाज असेल मात्र आम्हाला त्यांना शांत कसं ठेवायचं हे माहिती आहे. वानखेडे स्टेडियम शानदार स्टेडियम आहे, मात्र गुरुवारी ते शांत राहील यासाठी प्रयत्न करु असं सॅम करन म्हणाला. 

भारतीय टीम शानदार असून आमचे बहुतांश खेळाडू त्यांच्या विरोधात आणि आयपीएलमध्ये खेळले आहेत, असंही सॅम करन यानं म्हटलं. 

भारतानं वेस्ट इंडिजचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. संजू सॅमसन याच्या नाबाद 97 धावांच्या जोरावर भारतानं टी 20 वर्ल्ड कपची उपांत्य फेरी गाठली. वेस्ट इंडिजनं कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना 196  धावा केल्या होत्या. संजू सॅमसनच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतानं विजय मिळवला. 

भारताचा प्रशिक्षक गौतम गंभीर यानं उपांत्य फेरीबद्दल बोलताना म्हटलं की इंग्लंड ही एक जागतिक टीम आहे. त्यांच्या खूप चांगले खेळाडू आहेत. आम्हाला सर्वांना माहिती आहे की वानखेडेवर खेळणं सोपं नसतं, आम्ही चांगली कामगिरी करु, अशी आशा असल्याचं गंभीर यानं म्हटलं होतं. 

दरम्यान टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीत दोन वेळा आमने सामने आले आहेत. दोन्ही संघांनी एक- एक वेळा विजय मिळवला आहे. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ICC : आयसीसीकडून टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना बक्षीस जाहीर, भारताला 25 कोटी मिळणार, पाकिस्तान आणि झिम्बाब्वेला किती रक्कम मिळाली?
ICC कडून टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना बक्षीस जाहीर, भारताला 25 कोटी मिळणार, पाकिस्तानला किती?
Suryakumar Yadav Ind Vs NZ Final: 'मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: इराणविरोधात युद्ध, अमेरिका आणि इस्त्रायलवर इटलीच्या पीएम मेलोनी भडकल्या; नेमकं काय म्हणाल्या? नाटो सदस्य असूनही स्पेनच्या धाडसाची सुद्धा जगभरात चर्चा
इराणविरोधात युद्ध, अमेरिका आणि इस्त्रायलवर इटलीच्या पीएम मेलोनी भडकल्या; नेमकं काय म्हणाल्या? नाटो सदस्य असूनही स्पेनच्या धाडसाची सुद्धा जगभरात चर्चा
अमेरिकेचा युद्ध जिंकल्याचा दावा; युद्धबंदीसाठी इराणच्या 3 अटी, युद्ध थांबणार? निवृत्त कर्नल अभय पटवर्धन म्हणाले...
अमेरिकेचा युद्ध जिंकल्याचा दावा; युद्धबंदीसाठी इराणच्या 3 अटी, युद्ध थांबणार? निवृत्त कर्नल अभय पटवर्धन म्हणाले...
Iran War Live Update: डोनाल्ड ट्रम्पकडून युद्ध जिंकल्याचा दावा, पण इराणने घातलेल्या तीन अटींचे काय? नेत्यानाहू मान्य करणार की नाही??
डोनाल्ड ट्रम्पकडून युद्ध जिंकल्याचा दावा, पण इराणने घातलेल्या तीन अटींचे काय? नेत्यानाहू मान्य करणार की नाही??
Iran: युद्धाच्या धामधुमीत इराणचा भारताला मोठा दिलासा, भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना सूट; होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सेफ पॅसेज
युद्धाच्या धामधुमीत इराणचा भारताला मोठा दिलासा, भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना सूट; होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सेफ पॅसेज
Hardik Pandya Mahika Sharma मोठी बातमी: हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं पडणार महागात
हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं महागात
Monalisa Married Muslim Boyfriend: मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसाच्या लग्नाचा VIDEO व्हायरल,
मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; 'महाकुंभ व्हायरल गर्ल' मोनालिसाच्या लग्नाचा व्हायरल VIDEO पाहिलात?
Mumbai News: आपली पहिली भेट; तू अनेक वेळा बोललेले वाईट शब्द, माझ्या मनावर झालेल्या खोलवर जखमा....; डॉ. स्तुती सोनवणेंनी लिहलेल्या शेवटच्या नोटमध्ये मन केलं मोकळं
आपली पहिली भेट; तू अनेक वेळा बोललेले वाईट शब्द, माझ्या मनावर झालेल्या खोलवर जखमा....; डॉ. स्तुती सोनवणेंनी लिहलेल्या शेवटच्या नोटमध्ये मन केलं मोकळं
Ram Shinde On Bomb Threat: मेट्रो, शेअर बाजारसह मुंबईतील 4 ठिकाणं मिसाईलने उडवून देऊ, अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा मेल; सभापती राम शिंदे काय काय म्हणाले?
मेट्रो, शेअर बाजारसह मुंबईतील 4 ठिकाणं मिसाईलने उडवून देऊ, अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा मेल; सभापती राम शिंदे काय काय म्हणाले?
Embed widget