एक्स्प्लोर

नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून मोहन जोशींचा अर्ज बाद

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून विद्यमान अध्यक्ष आणि अभिनेते मोहन जोशी यांचाच अर्ज बाद झाला आहे.

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून विद्यमान अध्यक्ष आणि अभिनेते मोहन जोशी यांचाच अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे 2018 ते 2023 सालासाठी होणाऱ्या निवडणुकीमधून जोशी बाहेर पडले आहेत. आज जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या अंतिम यादीमध्ये मोहन जोशी यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे नाट्य क्षेत्रात मोठी चर्चा सुरु आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची नवी कार्यकारिणी निवडण्यासाठी येत्या 4 मार्च रोजी निवडणूक होत आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवाराच्या अर्जावर सुचक आणि अनुमोदक अशा दोघांच्या सहीची आवश्यक्ता असते. मोहन जोशींच्या अर्जावर अभिनेते अशोक शिंदे यांनी सही केली आहे. पण शिंदे यांचं नावच मतदार यादीत नाही. त्यामुळे त्यांनी ज्यांच्या ज्यांच्या अर्जावर सुचक किंवा अनुमोदक म्हणून सही केली आहे, त्या सर्वांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. त्यात प्रामुख्याने मोहन जोशी, तुषार दळवी, अशोक शिंदे आणि सुनील तावडे यांच्या नावांचा समावेश आहे. वास्तविक, मोहन जोशी 2003 पासून नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान आहेत. यात मधल्या तीन वर्षांचा अपवादही आहे. पण मतदार यादीत नाव नसलेल्या व्यक्तीकडून सुचक अथवा अनुमोदक म्हणून सही करुन घेतल्यामुळे, त्याच्या फटका मोहन जोशी पॅनेलला बसला आहे. दरम्यान, या निवडणुकीत 19 जिल्ह्यांसाठी 60 नियामक सदस्य जागा असून, यात 122 उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला आहे. 25 जानेवारीपर्यंत ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून, त्यानंतरच निवडणूक रिंगणात एकूण किती उमेदवार असतील हे स्पष्ट होईल.

महत्त्वाच्या बातम्या

Suraj Chavan Welcome Home Baby Girl: 'माझी लाडाची लक्ष्मी आली...'; सूरज चव्हाणच्या घरी लेकीचं धुमधडाक्यात स्वागत, व्हिडीओत दिसली गोजिऱ्या बाळाची झलक, VIDEO
'माझी लाडाची लक्ष्मी आली...'; सूरज चव्हाणच्या घरी लेकीचं धुमधडाक्यात स्वागत, व्हिडीओत दिसली गोजिऱ्या बाळाची झलक, VIDEO
KBC Madhuri Dixit Amitabh Bachchan: KBCमध्ये माधुरी दीक्षितच्या एका प्रश्नाने अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यात दाटले अश्रु; आईच्या आठवणीत बिग बी काय म्हणाले?
KBCमध्ये माधुरी दीक्षितच्या एका प्रश्नाने अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यात दाटले अश्रु; आईच्या आठवणीत बिग बी काय म्हणाले?
Sankarshan Karhade on Ashok Saraf: 'अशोक, तुला साखर आहे, जरा कंट्रोल ठेव...', निवेदिता सराफांनी खातानाच टोकलं; अशोक सराफांचं क्षणाचाही विलंब न लावता, थेट उत्तर!
'अशोक, तुला साखर आहे, जरा कंट्रोल ठेव...', निवेदिता सराफांनी खातानाच टोकलं; अशोक सराफांचं क्षणाचाही विलंब न लावता, थेट उत्तर!
Zee Marathi Awards 2026: झी मराठी अवॉर्ड्स 2026, मालिकांमध्ये आव्हानांची चुरस, नात्यांची साथ आणि मनोरंजनाचा जल्लोष; कोण मारणार बाजी?
झी मराठी अवॉर्ड्स 2026, मालिकांमध्ये आव्हानांची चुरस, नात्यांची साथ आणि मनोरंजनाचा जल्लोष; कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report
Whatsapp Simcard Rules : सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही Special Report
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
New Zealand vs India, 2nd T20I: अखेर बेबी बाॅसची वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात वापसी, पण कितव्या नंबरवर खेळणार? संघात दोन बदल
अखेर बेबी बाॅसची वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात वापसी, पण कितव्या नंबरवर खेळणार? संघात दोन बदल
Chhatrapati Sambhajinagar Crime News: आधी कारनं उडवलं; नंतर जीव जाईपर्यंत दांडक्यानं डोकं ठेचलं, लहानपणापासूनच्या मित्राला संपवलं, पोलिस ठाण्यात गेला अन् म्हणाला, 'मी हत्या करू आलोय...'
आधी कारनं उडवलं; नंतर जीव जाईपर्यंत दांडक्यानं डोकं ठेचलं, लहानपणापासूनच्या मित्राला संपवलं, पोलिस ठाण्यात गेला अन् म्हणाला, 'मी हत्या करू आलोय...'
पदभार स्वीकारताच अवघ्या काही तासात केरळच्या राज्यपालांनी लोक भवनात मांसाहारी जेवणावर थेट बंदी घातली; 99 टक्के केरळची जनता मांसाहारी, काँग्रेसचाही जोरदार हल्लाबोल
पदभार स्वीकारताच अवघ्या काही तासात केरळच्या राज्यपालांनी लोक भवनात मांसाहारी जेवणावर थेट बंदी घातली; 99 टक्के केरळची जनता मांसाहारी, काँग्रेसचाही जोरदार हल्लाबोल
Pune Crime News: सहलीला गेल्यावर डान्स करताना शूट केलं; व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला; वाद अन्...., उच्चभ्रू शाळेत 9वीतील मुलाचा मुलीवर हल्ला, पुण्यातील रक्तरंजित थरार
सहलीला गेल्यावर डान्स करताना शूट केलं; व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला; वाद अन्...., उच्चभ्रू शाळेत 9वीतील मुलाचा मुलीवर हल्ला, पुण्यातील रक्तरंजित थरार
Kieron Pollard: तब्बल 16 वर्षापासून सोबती असलेल्या किएराॅन पोलार्डचे मुंबई इंडियन्समध्ये प्रमोशन; थेट हेड कोचपदी नियुक्ती
तब्बल 16 वर्षापासून सोबती असलेल्या किएराॅन पोलार्डचे मुंबई इंडियन्समध्ये प्रमोशन; थेट हेड कोचपदी नियुक्ती
Sankarshan Karhade on Ashok Saraf: 'अशोक, तुला साखर आहे, जरा कंट्रोल ठेव...', निवेदिता सराफांनी खातानाच टोकलं; अशोक सराफांचं क्षणाचाही विलंब न लावता, थेट उत्तर!
'अशोक, तुला साखर आहे, जरा कंट्रोल ठेव...', निवेदिता सराफांनी खातानाच टोकलं; अशोक सराफांचं क्षणाचाही विलंब न लावता, थेट उत्तर!
Manoj Jarange Patil and Sanjay Raut: मनोज जरांगेंना ऑडिओ क्लीप कुठून मिळाली? संजय राऊतांनी टेप फोडणारा भाजपचा आमदार सांगितला, म्हणाले...
मनोज जरांगेंना ऑडिओ क्लीप कुठून मिळाली? संजय राऊतांनी टेप फोडणारा भाजपचा आमदार सांगितला, म्हणाले...
Donald Trump: ट्रम्प म्हणाले, 250 टक्के टॅरिफची धमकी देऊन भारत-पाकिस्तान युद्ध थांबवलं, अमेरिकेशी व्यापार थांबवण्याचा सुद्धा इशारा दिला, युद्धादरम्यान 11 विमाने पाडण्यात आली
ट्रम्प म्हणाले, 250 टक्के टॅरिफची धमकी देऊन भारत-पाकिस्तान युद्ध थांबवलं, अमेरिकेशी व्यापार थांबवण्याचा सुद्धा इशारा दिला, युद्धादरम्यान 11 विमाने पाडण्यात आली
Embed widget