एक्स्प्लोर

'बायको पाहिजे...' उन्हातान्हात, मुंबईच्या रस्त्यांवर, लोकलमध्ये फिरणारा पोस्टर तरुण कोण? VIDEO व्हायरल

Dhanraj Dangat wife wanted poster viral story: बायको पाहिजे पोस्टर घेऊन फिरणारा धनराज दांगट हा नवा तरुण कोण?

Dhanraj Dangat wife wanted poster viral: स्टार प्रवाहवर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील पार्थ काव्या आणि जीवा नंदिनी यांचं लग्न होतं. कन्यादानाची जेव्हा वेळ येते, तेव्हा नंदिनीला बाबांचा जीवासाठी असणारा विरोध आठवतो. मात्र, लग्नाच्या दिवशी नंदिनीचे बाबा तिचं लग्न जीवाशी लावून देतात. यावेळी जीवा सुद्धा भावुक झाला असल्याचं पाहायला मिळालं.   काव्याला सुद्धा आधी आपले बाबा या लग्नाशी नाराज असल्याचं आठवतं.   मात्र, लग्नाच्या दिवशी काव्याचे बाबा स्वखुशीने काव्याचा हात पार्थ देशमुखांकडे सोपवतात.  यावेळेस चौघेही भावुक होतात.  

दोन्ही जोडप्यांचा लग्न सोहळा पार पडत असताना,  काव्या आणि नंदिनीला जुन्या गोष्टी आठवत असतात.  भूतकाळातले काही क्षण चौघांच्या डोळ्यांसमोरुन जात असतात.  यावेळी चौघेही प्रचंड भावुक होतात. सप्तपदीदरम्यान, चौघेही एकमेकांना साथ देण्याचं वचन देतात.  मोहिते आणि देशमुख कुटुंब  हे सगळं पाहून खूप खूश असतात.  घरात आनंदाचे वातावरण असते.    पण या सगळ्यात एकच व्यक्ती नाराज असते,  ती व्यक्ती म्हणजे, रम्या.  रम्या एकटी हॉलमध्ये फिरत असते, तेव्हा तिला एक तरुण येऊन धडकतो.

मुंबईच्या रस्त्यांवर या तरुणाचे हातात पोस्टर घेऊन फिरत असतानाचे फोटो व्हायरल होत आहे. या पोस्टरवर 'बायको पाहिजे', असं लिहिलं आहे.  रम्याला धडक झाल्यानंतर तो तरुण हरकतो. तो मुलगा रम्याला तुम्ही सिंगल आहात का? असा प्रश्न विचारतो.  त्यावर रम्या, 'मी सिंगल असली तरी, मनाने मॅरिड आहे. लहानपणीच माझं लग्न झालंय..', असं म्हणते.  तिचं बोलणं ऐकून तो तेथून निघून जातो.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Marathi Flash (@marathiflash)

दरम्यान, उन्हातान्हाचं रस्त्यावर, ट्रेनमध्ये 'बायको पाहिजे', असं पोस्टर घेऊन फिरणारा तरुण आहे तरी कोण? असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत.  धनराज धोंडीराज दांगट असे  त्या तरुणाचे नाव असून,  धनराज बायको शोधण्यासाठी एवढा वणवण का भटकतो आहे?   असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित होत आहे. धनराज आहे तरी कोण?  तो बायको शोधण्यासाठी एवढा खटाटोप का करतो आहे? हे लवकरच समोर येईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रेमाच्या लाल रंगात नवदाम्पत्याने बांधली साताजन्माची गाठ; अर्जुन - सानियाच्या लूकवर खिळल्या नजरा, पाहा Unseen PHOTOs

महत्त्वाच्या बातम्या

NEET पेपरफुटीच्या गदारोळात ZEE5 ची नवी वेबसीरिज! 1 मिनीट 10 सेकंदाचा अंगावर काटा आणणारा टीझर
NEET पेपरफुटीच्या गदारोळात ZEE5 ची नवी वेबसीरिज! 1 मिनीट 10 सेकंदाचा अंगावर काटा आणणारा टीझर
Shabana Azmi Asthama Attack in CJP Protest: CJP आंदोलनादरम्यान शबाना आझमींची प्रकृती बिघडली; अश्रुधुरामुळे आला अस्थमा अटॅक, म्हणाल्या...
CJP आंदोलनादरम्यान शबाना आझमींची प्रकृती बिघडली; अश्रुधुरामुळे आला अस्थमा अटॅक, म्हणाल्या...
MI Jinkun Ghein Sara:'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्वीस्ट! शांभवीच्या कारस्थानांचा अखेर पर्दाफाश? छवीच्या हाती लागला मोठा पुरावा
'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्वीस्ट! शांभवीच्या कारस्थानांचा अखेर पर्दाफाश? छवीच्या हाती लागला मोठा पुरावा
Megha Dhade Oppose CJP: 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला कडाडून विरोध; आक्रमक विरोधी पोस्टने लक्ष वेधलं, म्हणाली ..
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला कडाडून विरोध; आक्रमक विरोधी पोस्टने लक्ष वेधलं, म्हणाली ..

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget