एक्स्प्लोर

Ishwar Thakur: डायपर खरेदी करायलाही पैसे नाहीत; युरिन फ्लोनं त्रस्त असणारा अभिनेता आर्थिक अडचणीत

Ishwar Thakur: ईश्वर कुमारनं एका मुलाखतीमध्ये त्याची व्यथा मांडली. ईश्वरनं सांगितलं की, तो आर्थिक अडचणींचा सामना करत आहे.

Ishwar Thakur: छोट्या पडद्यावरील अभिनेता ईश्वर कुमार (Ishwar Thakur) हा आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. ईश्वरनं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.  नुकत्याच एका मुलाखतीमध्ये ईश्वर कुमारनं सांगितलं की, तो किडनी संबंधित काही समस्यांचा सामना करत आहे तसेच तो युरिन फ्लोनं त्रस्त आहे,  

ईश्वर कुमारनं मांडली व्यथा 
ईश्वर कुमारनं एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं, 'गेल्या काही दिवसांपासून मला किडनी संबंधित काही समस्या जाणवत आहेत. त्यामुळे माझ्या पायांना सुज आली आहे. तसेच माझा युरिन फ्लोवर  कंट्रोल देखील नाहीये. युरिन फ्लोच्या समस्येमुळे मी काही दिवस डायपर वापरत होतो. पण आता माझ्याकडे डायपर खरेदी करायला पैसे देखील नाहीयेत. सध्या मी कागद आणि वर्तमानपत्राचा वापर करत आहे. मी चांगल्या डॉक्टरकडे उपचारासाठी देखील जाऊ शकत नाही. आधी मी आयुर्वेदिक उपचार  घेत होतो पण आता ते देखील बंद केलं आहे. कारण आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी देखील माझ्याकडे पैसे नाहीत.'

पुढे तो म्हणाला,  'माझ्या घरी आई आणि भावाच्या वेदना इतक्या आहेत की मी स्वतःचा विचारही करू शकत नाही. भावाला स्किझोफ्रेनिया आहे, त्याला आधी सरकारी दवाखान्यात दाखल केले पण नंतर त्याला नाशिकच्या आश्रमात दाखल करण्यात आले आहे. मला त्या आश्रमात दर महिन्याला तीन हजार द्यावे लागतात. पूर्वी आश्रमाचे लोक पाच हजार घेत असत, पण माझी अवस्था पाहून ते माझ्याकडून तीन हजार घेतात. माझ्या त्यांना द्यायला पैसे नाहीत. माझी आई देखील लॉकडाऊन पासून अंथरुणाला खिळून आहे.'

काही कलाकारांनी आणि क्रू मेंबर्सनं केलेल्या आर्थिक मदतीबाबत देखील ईश्वरनं सांगितलं. एफआईआर (FIR) , मे आय कम इन मॅडम  (May I Come In Madam), जीजा जी छत पर (Jijaji Chhat Par Hai)  हैं या मालिकांमध्ये ईश्वरनं काम केलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Ishwar Thakur (@ishwar_comedy_official)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Siddharth: 'त्यांनी माझ्या वृद्ध पालकांना... '; विमानतळावरील सुरक्षा कर्मचार्‍यांवर अभिनेता सिद्धार्थनं केला आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharon Raj murder case : बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
Donald Trump: मेलेनिया ट्रम्पमुळं पती डोनाल्ड ट्रम्प यांचं नुकसान, साडे सात अब्ज अमेरिकन डॉलर्स गमावले, वाचा काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मेलेनिया ट्रम्पला अधिक पसंती, गुंतवणूकदारांनी निर्णय फिरवला, ट्रम्प यांचं मोठं नुकसान
Nagpur Crime News : नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पेशल डिनरला मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक! ट्रम्प ब्रँड भारतात आणणारे ते आहेत तरी कोण?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पेशल डिनरला मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक! ट्रम्प ब्रँड भारतात आणणारे ते आहेत तरी कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Donald Trump on American Citizenship : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; भारतीयांसाठी आणखी एक डोकेदुखीBeed Ashti Crime : मुलीचा HIVमुळे मृत्यू झाल्याती खोटी माहिती,कुटुंबाला गावाने टाकलं वाळीतCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 21 January 2025ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 21 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharon Raj murder case : बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
Donald Trump: मेलेनिया ट्रम्पमुळं पती डोनाल्ड ट्रम्प यांचं नुकसान, साडे सात अब्ज अमेरिकन डॉलर्स गमावले, वाचा काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मेलेनिया ट्रम्पला अधिक पसंती, गुंतवणूकदारांनी निर्णय फिरवला, ट्रम्प यांचं मोठं नुकसान
Nagpur Crime News : नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पेशल डिनरला मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक! ट्रम्प ब्रँड भारतात आणणारे ते आहेत तरी कोण?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पेशल डिनरला मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक! ट्रम्प ब्रँड भारतात आणणारे ते आहेत तरी कोण?
Pune Crime : दारूच्या नशेत तरुणांचा बारमध्ये गोंधळ, कर्मचाऱ्यांकडून दोघांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार
दारूच्या नशेत तरुणांचा बारमध्ये गोंधळ, कर्मचाऱ्यांकडून दोघांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Beed Crime: बीडमध्ये मुलीचा हुंड्यासाठी छळ, अनैसर्गिक अत्याचार अन् जबर मारहाणीत मृत्यू; डॉक्टर अन् पोलिसांची संशयास्पद भूमिका
बीडमध्ये आणखी एक भयंकर घटना, अनैसर्गिक अत्याचार अन् जबर मारहाणीत विवाहितेचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
Nashik Accident : नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
Zomato Share : झोमॅटोचा शेअर 8 टक्क्यांनी आपटला, तिसऱ्या तिमाहीत नफा 57 टक्क्यांनी घटला, ब्रोकरेज हाऊसनं दिलं नवं टार्गेट
झोमॅटोचा तिसऱ्या तिमाहीचा रिपोर्ट आला अन् शेअर 8 टक्क्यांनी आपटला, गुंतवणूकदारांना ब्रोकरेज हाऊसनं कोणता सल्ला दिला?
Embed widget