एक्स्प्लोर

'मुन्नी बदनाम हुई'मुळे सोनू सूद झाला होता सलमान खानवर नाराज, दबंगच्या शूटिंगमध्ये नेमकं काय घडलं होतं?

प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदने दबंग या चित्रपटातील काही आठवणीस सांगितल्या होत्या. या चित्रपटात सोनू सूद सलमान खानवर नाराज झाला होता.

Sonu Sood On Munni Badnaam Hui Song : बॉलिवुडचा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद सध्या त्याच्या फतेह या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने मुख्य नायकाची भूमिका केली आहे. विशेष म्हणजे त्याने हा चित्रपट दिग्दर्शितही केलाय. त्यामुळेच हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरतोय. दरम्यान, त्याने दबंग या चित्रपटातील एका रंजक घटनेबाबत सांगितलं आहे. या चित्रपटातील 'मु्न्नी बदनाम हुई' या गाण्यामुळे तो सलमान खानवर चांगलाच भडकला होता. 

सोून सूदने सांगितल्या दबंग चित्रपटाच्या आठवणी

सध्या सोनू सूद त्याच्या फतेह या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट 10 जानेवारी जोजी चित्रपटगृहांत आलेला आहे. त्याने नुकतेच यूट्यूबर शुभंकर मिश्राच्या एका पॉडकास्टमध्ये सहभाग घेतला. यावेळी त्याने वेगवेगळ्या घटनांची माहिती दिली. याच पॉडकास्टमध्ये सोनू सूदने दबंग या चित्रपटाच्या आठवणी सांगितल्या. या चित्रपटातील मुन्नी बदनाम हुई या गाण्यामुळे तो सलमान खानवर नाराज झाला होता. 

सोनू सूदने व्यक्त केली होती नाराजी

दबंग चित्रपटात काम करताना सोनू सूदने माझ्यासाठी एखादं गाणं असावं अशी विनंती दिग्दर्शक अनुराग कश्यपला केली होती. चित्रपटात एखादे आयटम साँग असेल तर त्यात मला संधी दे, असे सोनू सूद म्हणाला होता. ही विनंती नंतर कश्यपनेही मान्य केली होती. त्यानंतर मु्न्नी बदनाम हुई या गाण्यात फक्त सोनू सूद दिसणार होता. मात्र ऐनवेळी त्या गाण्यात सलमान खानदेखील आला. यावरच सोनू सूदने जाहीर नाराजी व्यक्त केली होती.   

चित्रपटात माझं एकच गाणं आहे, त्यातही तू...

त्यानंतर सोनू सूदने सांगितले की,  'चित्रपटात मु्न्नी बदनाम हुई हे गाणे टाकण्याचे ठरले. या गाण्याचे कोरिओग्राफिंग फराह खान करत होती. गाणं हिट करणारी एखादी स्टेप असू देत, असं मी फराहला सांगितलं होतं. या गाण्याच्या शूटिंगच्या दोन ते चार दिवसांधी या गाण्यात सलमान खानदेखील असेल, असं मला अभिनवने सांगितलं.  त्यावर हे गाणं माझं आहे. त्यात सलमान खान कसा येऊ शकतो, असं मी त्याला विचारले. त्यावर गाणे चालू असतानाच सलमान खान हा रेड मारेल. त्याला मी आक्षेप घेतला. या चित्रपटात माझं एकच गाणं आहे. त्यातही तू असं का करतोय, असं मी कश्यपला विचारलं होतं, अशी आठवण सोनू सूदने सांगितलं. 

दरम्यान, नंतर हे गाणे चांगलेच हिट ठरले. अजूनही हे गाणे लोक आवडीने पाहतात. तसेच गाण्याच्या स्टेप्स अजूनही लोक आवडीने करतात. 

हेही वाचा :

अभिनेत्री रश्मिका मंदाना जखमी, पायाला मोठी दुखापत झाल्याने सिकंदर चित्रपटाचे शूटिंग खोळंबले!

आश्चर्यम्! स्पेशल रुम, स्वत:चं नावही दिलं, कार्तिक आर्यनच्या क्युट पेट डॉगचे लाखो दिवाने, भारी थाट एकदा पाहाच

महत्त्वाच्या बातम्या

Ramesh Pardeshi father Death: प्रवीण तरडेंच्या अत्यंत जवळच्या मित्राच्या वडिलांचं निधन, 'मुळशी पॅटर्न' फेम रमेश परदेशींवर दु:खाचा डोंगर
प्रवीण तरडेंच्या अत्यंत जवळच्या मित्राच्या वडिलांचं निधन, 'मुळशी पॅटर्न' फेम रमेश परदेशींवर दु:खाचा डोंगर
Smita Jaykar Recalls Meeting Late Actor Sushant Singh Rajput: रिया चक्रवर्तीनं माझ्याकडे सुशांत सिहं राजपूतच्या उपचारांसाठी मदत मागितलेली; मराठमोळ्या अभिनेत्रीचा गौप्यस्फोट, नेमकं काय म्हणाली?
रिया चक्रवर्तीनं माझ्याकडे सुशांत सिहं राजपूतच्या उपचारांसाठी मदत मागितलेली; मराठमोळ्या अभिनेत्रीचा गौप्यस्फोट, नेमकं काय म्हणाली?
Bagulbua Marathi Movie Abhijeet Khandkekar: मराठीतील पहिला AI सिनेमा, अभिजीत खांडकेकर आणि 55 कलाकारांची दमदार फौज; 'बागुलबुवा'चा अंगावर काटा आणणारा टीझर
मराठीतील पहिला AI सिनेमा, अभिजीत खांडकेकर आणि 55 कलाकारांची दमदार फौज; 'बागुलबुवा'चा अंगावर काटा आणणारा टीझर
Salman Khan Aishwarya Rai: 'तू ऐश्वर्याला स्पर्श का केलास?'; 'हम दिल दे चुके सनम'मध्ये ऐश्वर्याचं सौंदर्य पाहून सलमान खान झाला फिदा, संजय लीला भन्साळी भडकले
'तू ऐश्वर्याला स्पर्श का केलास?'; 'हम दिल दे चुके सनम'मध्ये ऐश्वर्याचं सौंदर्य पाहून सलमान खान झाला फिदा, संजय लीला भन्साळी भडकले

व्हिडीओ

Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report
Whatsapp Simcard Rules : सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही Special Report
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
New Zealand vs India, 2nd T20I: टीम इंडियानं मैदानात उतरताच पराक्रम केला अन् सामना जिंकल्यानंतर सद्धा टी-20 मधील भीम पराक्रम नावावर करणार! कट्टर वैरी पाकिस्तानला मागे टाकणार
टीम इंडियानं मैदानात उतरताच पराक्रम केला अन् सामना जिंकल्यानंतर सद्धा टी-20 मधील भीम पराक्रम नावावर करणार! कट्टर वैरी पाकिस्तानला मागे टाकणार
एकनाथ शिंदेंकडून रामदास कदमांना न बोलण्याच्या सूचना, जरांगे पाटलांविषयी बोलू नका, महायुतीतील तणावानंतर हालचाली
एकनाथ शिंदेंकडून रामदास कदमांना न बोलण्याच्या सूचना, जरांगे पाटलांविषयी बोलू नका, महायुतीतील तणावानंतर हालचाली
Lalit Prabhakar Photos: तेजाळ मुखडा, सोन्याचा तुकडा... काळजामंदी ठसला; ललित प्रभाकरचा रुबाबदार अंदाज, फोटोंवर खिळल्या नजरा, PHOTOs
तेजाळ मुखडा, सोन्याचा तुकडा... काळजामंदी ठसला; ललित प्रभाकरचा रुबाबदार अंदाज, फोटोंवर खिळल्या नजरा, PHOTOs
New Zealand vs India, 2nd T20I: अखेर बेबी बाॅस वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात वापसी, पण कितव्या नंबरवर खेळणार? संघात दोन बदल
अखेर बेबी बाॅस वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात वापसी, पण कितव्या नंबरवर खेळणार? संघात दोन बदल
Chhatrapati Sambhajinagar Crime News: आधी कारनं उडवलं; नंतर जीव जाईपर्यंत दांडक्यानं डोकं ठेचलं, लहानपणापासूनच्या मित्राला संपवलं, पोलिस ठाण्यात गेला अन् म्हणाला, 'मी हत्या करू आलोय...'
आधी कारनं उडवलं; नंतर जीव जाईपर्यंत दांडक्यानं डोकं ठेचलं, लहानपणापासूनच्या मित्राला संपवलं, पोलिस ठाण्यात गेला अन् म्हणाला, 'मी हत्या करू आलोय...'
पदभार स्वीकारताच अवघ्या काही तासात केरळच्या राज्यपालांनी लोक भवनात मांसाहारी जेवणावर थेट बंदी घातली; 99 टक्के केरळची जनता मांसाहारी, काँग्रेसचाही जोरदार हल्लाबोल
पदभार स्वीकारताच अवघ्या काही तासात केरळच्या राज्यपालांनी लोक भवनात मांसाहारी जेवणावर थेट बंदी घातली; 99 टक्के केरळची जनता मांसाहारी, काँग्रेसचाही जोरदार हल्लाबोल
Pune Crime News: सहलीला गेल्यावर डान्स करताना शूट केलं; व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला; वाद अन्...., उच्चभ्रू शाळेत 9वीतील मुलाचा मुलीवर हल्ला, पुण्यातील रक्तरंजित थरार
सहलीला गेल्यावर डान्स करताना शूट केलं; व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला; वाद अन्...., उच्चभ्रू शाळेत 9वीतील मुलाचा मुलीवर हल्ला, पुण्यातील रक्तरंजित थरार
Prasad Lad and Sanjay Raut: 'ती' ऑडिओ क्लीप 'सामना'च्या स्टुडिओत तयार झाली, संजय राऊतांना पोलिसांनी उचललं पाहिजे; प्रसाद लाड यांचा खळबळजनक दावा
'ती' ऑडिओ क्लीप 'सामना'च्या स्टुडिओत तयार झाली, संजय राऊतांना पोलिसांनी उचललं पाहिजे; प्रसाद लाड यांचा खळबळजनक दावा
Embed widget