एक्स्प्लोर

Mithun Chakraborty : एकवेळच्या जेवणासाठी मिथुनदादांचा स्ट्रगल, पार्ट्यांमध्ये डान्स करावा लागला

डिस्को किंग मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) एकेकाळी मोठ्या पार्ट्यांमध्ये डान्स करायचे आणि आपलं पोट भरायचे. हा किस्सा त्यांनी एका टीव्ही शोमध्ये सांगितला.

Mithun Chakraboury Career : मिथुन चक्रवर्तींची (Mithun Chakraboury) आज एक वेगळीच ओळख आहे. भारतातच नव्हे तर जगभरात त्यांचे चाहते आहेत. पण एक काळ असा होता की त्यांना एकवेळच्या जेवणासाठी बड्या लोकांच्या पार्ट्यांमध्ये डान्स करावा लागायचा. या आठवणी त्यांनी कलर्स टीव्हीवरील शो 'हुनरबाज : देश की शान'मध्ये सांगितल्या. 

मिथुन चक्रवर्ती हे कलर्स टीव्हीवरील शो 'हुनरबाज : देश की शान'मध्ये जुन्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले की, "स्ट्रगलच्या दिवसांमध्ये ते मोठ्या पार्ट्यांमध्ये डान्स करायचे जेणेकरून त्यांना एक वेळचे जेवण मिळावे. जेव्हा आपण मुंबईत आलो तेव्हा आपल्याकडे राहायला जागा नव्हती. वॉचमनने बघू नये म्हणून आपण इमारतीच्या छतावर टाकीच्या मागे लपून झोपायचो."

स्ट्रगलच्या दिवसांची आठवण करून देताना मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, "कोणीतरी आपल्याला हिरोप्रमाणे कास्ट करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. करिअरच्या सुरुवातीच्या काळात पैसे वाचवण्यासाठी आपण कामावर चालत जायचो."

मिथुन चक्रवर्ती  (Mithun Chakraboury) यांचा कारकिर्दीचा प्रवास खूप मोठा आहे. त्यांनी डिस्को डान्स, जंग, मर्द, प्यार झुकता नही, प्रेम प्रतिज्ञा अशा बऱ्याच चित्रपटात अभिनय केला. 'जीते है शान से' या चित्रपटातील जुली-जुली हे गाणं तूफान गाजलं होतं आणि या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. 

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Embed widget