एक्स्प्लोर

Upcoming South Movies : RRR ते KGF 2 पर्यंत 'हे' धमाकेदार साऊथ सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार

Upcoming South Movies Release Date : आज आम्ही तुम्हाला साऊथच्या अशाच काही चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Upcoming South Movies : नुकताच प्रदर्शित झालेला अभिनेता अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा: द राइज' (Pushpa: The Rise) चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड धूमाकूळ घालतोय. अॅक्शनने भरलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आज आम्ही तुम्हाला साऊथच्या अशाच काही चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

या यादीत पहिले नाव RRR या चित्रपटाचे आहे. अलीकडच्या काळात या चित्रपटाचे मुख्य कलाकार ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) आणि राम चरण तेजा (Ram Charan Teja) या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत होते. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे चित्रपटाचे प्रदर्शन तूर्तास पुढे ढकलण्यात आले आहे. रिपोट्सनुसार, हा चित्रपट मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलपर्यंत प्रदर्शित होऊ शकतो. 

Upcoming South Movies : RRR ते KGF 2 पर्यंत 'हे' धमाकेदार साऊथ सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार

या यादीत दुसरे नाव ‘वलीमाई’ (Valimai) या चित्रपटाचे आहे. हा अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपट मार्चच्या अखेरीस प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या क्रमातील पुढचा चित्रपट 'आचार्य' (Acharya) आहे. या चित्रपटात साऊथ सुपरस्टार चिरंजीवी आणि त्यांचा मुलगा राम चरण तेजा हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट फेब्रुवारीच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे. 

Upcoming South Movies : RRR ते KGF 2 पर्यंत 'हे' धमाकेदार साऊथ सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार

या यादीत सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे 'KGF 2' या चित्रपटाचे आहे. या चित्रपटात सुपरस्टार यश मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कोरोनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शनही अनेकदा पुढे ढकलण्यात आले आहे.
रिपोट्सनुसार, आता हा चित्रपट 14 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Upcoming South Movies : RRR ते KGF 2 पर्यंत 'हे' धमाकेदार साऊथ सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार

अभिनेता कमल हसनच्या ‘विक्रम’ (Vikram) या चित्रपटाबाबतही असे सांगण्यात येते की, हा चित्रपटही मार्चच्या शेवटच्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Embed widget