एक्स्प्लोर

Kiara Advani Sidharth Malhotra Wedding : गोडाधोडाचे पदार्थ, चायनीज ते दाल-बाटी चुरमा; सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्यात चविष्ट पदार्थांची मेजवानी

Kiara Advani Sidharth Malhotra : कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नसोहळ्यात पंजाबीपदार्थांसह राजस्थानी पदार्थदेखील असणार आहेत.

Kiara Advani Sidharth Malhotra Wedding Food Menu : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्राचा (Sidharth Malhotra) शाही विवाहसोहळा सध्या चर्चेत आहे. जैसलमेरच्या सूर्यगढ महालात त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यांच्या लग्नासंबंधित प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता सिद्धार्थ-कियाराच्या लग्नातील मेन्यूबद्दल माहिती समोर आली आहे. 

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नातील मेन्यू जाणून घ्या...

कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नसोहळ्यात अनेक चविष्ट पदार्थांची मेजवानी असणार आहे. गोडाधोडाचे पदार्थ, चायनीज, दाल-बाटी चुरमा, थाई ते पंजाबी पद्धतीचं जेवण अशा अनेक पदार्थांचा समावेश सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्यात असणार आहे. पंजाबी पदार्थांसह राजस्थानी पदार्थदेखील सिद्धार्थ-कियाराच्या लग्नातील मेन्यूमध्ये असणार आहेत. 

पाहुण्यांसाठी खास आयोजन

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्यात 20 पेक्षा अधिक गोड पदार्थांचा समावेश असणार आहे. या शाही विवाहसोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पाहुण्यांसाठी खास आयोजन करण्यात आलं आहे. त्यांच्या मनोरंजनासाठी संगीत, फोक डान्स अशा वेगवेगळ्या गोष्टींचं आयोजन करण्यात आलं आहे. 

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. पण आता अवघ्या काही तासांत ते लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या सोशल मीडियावरदेखील त्यांच्या लग्नसोहळ्याची चांगलीच चर्चा आहे. चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

जैसलमेरच्या सूर्यगढ महालातील 84 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. तसेच पाहुण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर महालातील सजावटीचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 

सिद्धार्थ-कियारा यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. 'शेरशाह' या सिनेमात सिद्धार्थ-कियारा एकत्र झळकले होते. त्यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. आता खऱ्या आयुष्यातदेखील ते लग्नबंधनात अडकणार असल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आज त्यांच्या संगीताचा कार्यक्रम होणार असून उद्या म्हणजेच 7 फेब्रुवारीला ते लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नानंतर मुंबईत ग्रॅंड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. 

संबंधित बातम्या

Kiara Advani Sidharth Malhotra Wedding : मोठमोठे झुंबर ते आलिशान बैठक व्यवस्था; थाटात पार पडणार कियारा-सिद्धार्थचा संगीत सोहळा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
Maharashtra MLAs oath taking ceremony: स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ, भाजपच्या देवेंद्र कोठेंचा व्हिडीओ व्हायरल
भाजपच्या 'या' आमदाराने स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 9 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 9 डिसेंबर 2024 : ABP MajhaMaharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 8 AM : 9 डिसेंबर 2024 : ABP MajhaMVA Leaders meets CM Fadanavis : विधानसभा उपाध्यक्ष , विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
Maharashtra MLAs oath taking ceremony: स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ, भाजपच्या देवेंद्र कोठेंचा व्हिडीओ व्हायरल
भाजपच्या 'या' आमदाराने स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ
Maharashtra cabinet: वर्षा बंगल्यावर रात्री उशीरापर्यंत खातेवाटपची खलबतं, एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस दोघेच भेटले, शिवसेनेला काय मिळणार?
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस दोघेच वर्षा बंगल्यावर भेटले, रात्री उशीरापर्यंत खातेवाटपची खलबतं
CIBIL : एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
Nandurbar Asalod Liquor Ban : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
धडधाडकट माणसाला 'गजनी' बनवू शकते 'या' व्हिटॅमिनची कमतरता; वेळीच सावध व्हा, नाहीतर हळूहळू सगळंच विसराल!
धडधाडकट माणसाला 'गजनी' बनवू शकते 'या' व्हिटॅमिनची कमतरता; वेळीच सावध व्हा, नाहीतर हळूहळू सगळंच विसराल!
Embed widget