एक्स्प्लोर

KGF 3 : यशची जबरदस्त अ‍ॅक्शन आणि भरपूर ड्रामा, KGF 3मध्ये होणार मोठा धमाका!

KGF 3 : KGFचे प्रेक्षक या चित्रपटाच्या पुढचा म्हणजेच तिसरा भाग येणार का?, त्याची घोषणा कधी होणार? याची वाट बघत आहेत.

KGF 3 : सुपरस्टार यशचा ‘केजीएफ 2’ (KGF 2) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ‘केजीएफ 2’ हा चित्रपट वर्ल्ड वाईड कलेक्शन 1000 कोटींचा टप्पा गाठणार आहे. या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर ट्रेंड पाहायला मिळत असून, प्रेक्षक या चित्रपटाचे भरभरून कौतुक करताना दिसत आहेत. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा चाहत्यांना आवडत असून, प्रेक्षक सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. यानंतर आता प्रेक्षक या चित्रपटाच्या पुढचा म्हणजेच तिसरा भाग येणार का?, त्याची घोषणा कधी होणार? याची वाट बघत आहेत. आता या पुढच्या भागाचे संकेत मिळाले आहेत. यश (Yash), संजय दत्त (Sanjay Dutt), रवीना टंडन (Raveena Tandon), प्रकाश राज (Prakash Raj) आणि श्रीनिधी शेट्टी (Srinidhi Shetty) स्टारर KGF Chapter 2 चा पुढचा भाग KGF Chapter 3 देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘केजीएफ 2’च्या शेवटी कथा अशा प्रकारे संपवण्यात आली आहे की, ते पाहूनच प्रेक्षक तिसऱ्या भागाचा कयास बांधत आहेत. तर, काही मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटाचे निर्माते कार्तिक गौडा यांनी पुढील भागाच्या अर्थात KGF 3च्या प्री-प्रोडक्शनच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र, त्यांनी या संदर्भात अधिक माहिती जाहीर केलेली नाही.

यशनेही दिले संकेत!

'KGF Chapter 3' येणार की नाही? या प्रश्नावर उत्तर देताना चित्रपटाचा मुख्य अभिनेता यश याने म्हटले की, चित्रपटाच्या तिसर्‍या भागाबाबत त्याची आणि चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांच्यात आधीच चर्चा झाली आहे. प्रशांत नील यांना याच्या सीक्वेन्सबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, ज्यावर त्यांनी सांगितले की, ‘याबद्दल काही बोलणे घाईचे ठरेल. पण जर लोकांना KGF: Chapter 2 आवडत असेल, तर आम्ही फ्रेंचायझी सुरू ठेवण्याचा विचार करू शकतो.’

KGF चा पहिला पार्ट 2018मध्ये रिलीज झाला होता आणि त्यानंतर आता चित्रपटाचा दुसरा चॅप्टर 2022 मध्ये रिलीज झाला आहे. KGF Chapter 2 च्या स्टारकास्टमध्ये कन्नड स्टार यश तसेच संजय दत्त, श्रीनिधी शेट्टी, रवीना टंडन, प्रकाश राज आणि मालविका अविनाश यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
Embed widget