एक्स्प्लोर

चंद्रग्रहणाचं 'धुरंधर 2' वर सावट; निर्मात्यांनी शेवटच्या क्षणी प्लॅन बदलला, ट्रेलर कधी रिलीज होणार?

Dhurandhar 2 The Revenge trailer postponed chandragrahan: धुरंधर 2 चित्रपटाचा ट्रेलरची डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

Dhurandhar 2 trailer delayed due to eclipse: धुरंधर 2 हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी फक्त 16 दिवस उरले आहेत. 19 मार्चला  हा चित्रपट सिनेमागृहात रिलीज होईल. यशचा टॉक्झिक आणि धुरंधर 2ची टफ फाईट आपल्याला बॉक्स ऑफिसवर पाहता येईल. कारण दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रेक्षकांच्या  भेटीस येणार आहे.  धुरंधर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुरळा उडवला. या चित्रपटाने वर्ल्ड वाईड 1,300 कोटींपेक्षा अधिक कमाई केली.  सध्या प्रेक्षक धुरंधर 2 आणि टॉक्सिक चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत. धुरंधर 2 चित्रपटाचा ट्रेलर 3 मार्च रोजी रिलीज होणार होता. दरम्यान, ट्रेलर पोस्टपोन करण्यात आलाय.   ट्रेलर पोस्टपोन करण्यामागचं खरं कारण समोर आलं आहे. यामागे चंद्रग्रहण हे कारण असल्याचं बोललं जात आहे. 

धुरंधर 2 चित्रपटाचा टीझर रिलीज होऊन जवळजवळ एक महिना झाला.  टीझर पाहून चाहते नाराज झाले होते.  या टीझरमधून जुनी स्टोरी दाखवण्यात आल्याचे प्रेक्षकवर्ग म्हणाले. धुरंधर 2 च्या टीझरला  1.7 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.  दरम्यान,  प्रेक्षक आता आतुरतेने धुरंधर 2च्या ट्रेलरची वाट पाहत आहेत.  परंतु, मीडिया रिपोर्ट्सनुसार,   आज भारतात चंद्रग्रहण आहे. चंद्रग्रहणामुळे ट्रेलरची वेळ आणि तारीख बदलली असल्याचं बोललं जात आहे. 

बॉलिवूड हंगामच्या वृत्तानुसार,  धुरंधर 2 द रिव्हेंज या चित्रपटाचा ट्रेलर 3 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता.  निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर या दिवशी रिलीज करण्याची योजना आखली होती. परंतु,  शेवटच्या क्षणी ट्रेलर रिलीजच्या तारखेत बदल करण्यात आला. 3 मार्च रोजी भारतात चंद्रग्रहण आहे. जे नवीन सुरुवातीसाठी अशुभ मानले जाते. अशी माहिती मिळाल्यानंतर निर्मात्यांनी ट्रेलर रिलीजच्या प्लॅनमध्ये बदल केला. सहसा ट्रेलर 12 वाजेपर्यंत रिलीज करण्यात येतो.  मात्र, चंद्रग्रहणामुळे ट्रेलर रिलीजच्या तारखेत बदल करण्यात आलाय. टीमने ट्रेलर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचा ट्रेलर 5 मार्च रोजी मुंबईतील प्रसिद्ध नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंट्रलमध्ये लाँच होणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर हा प्लान कॅन्सल करण्यात आला. 5 किंवा 6 मार्च रोजी कोणत्याही कार्यक्रमाशिवाय  डिजिटल प्लॅटफॉर्मवर ट्रेलर लाँच करु शकतात, अशी माहिती समोर आली आहे.  दरम्यान, ट्रेलरच्या रिलीज तारखेबद्दल गोंधळ कायम आहे.  धुरंधर 2 चित्रपटाचा ट्रेलर नेमकं कधी रिलीज होणार? याची अधिकृत माहिती लवकरच समोर येईल.

महत्त्वाच्या बातम्या

Urmila Nimbalkar Trolling: 'एका बाईने मला xxx वर्कर झालीयेस का?...'; साडीत कंबर दिसल्याने मराठी अभिनेत्री ट्रोल; VIDEO शेअर करत म्हणाली...
'एका बाईने मला xxx वर्कर झालीयेस का?...'; साडीत कंबर दिसल्याने मराठी अभिनेत्री ट्रोल; VIDEO शेअर करत म्हणाली...
Salman Khan Koffee With Karan: 'कंट्रोल ब्रो'! करण जोहर सलमान खानला म्हणाला, 'तू अजूनही व्हर्जिन आहेस का?', भाईजानने दिलं सणसणीत उत्तर, म्हणाला...
'कंट्रोल ब्रो'! करण जोहर सलमान खानला म्हणाला, 'तू अजूनही व्हर्जिन आहेस का?', भाईजानने दिलं सणसणीत उत्तर, म्हणाला...
Kapuskoonda Trailer Upcoming Marathi Movie: 'कुत्रटपणापेक्षा, पोरकटपणा बरा...'; सचिन पिळगावकरांच्या 'कापूसकोंडा'चा ट्रेलर लॉन्च, 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी गोखले मुख्य भूमिकेत
'कुत्रटपणापेक्षा, पोरकटपणा बरा असतो...'; सचिन पिळगावकरांच्या 'कापूसकोंडा'चा ट्रेलर लॉन्च, 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी गोखले मुख्य भूमिकेत
Karisma Kapoor Link Up Rumors With Govinda Salman Khan: करिश्मा कपूरच्या प्रेमात आकंठ बुडालेले गोविंदा अन् सलमान खान? भाईजानच्या एक्स गर्लफ्रेंडनं सगळंच सांगितलं, काय म्हणाली?
करिश्मा कपूरच्या प्रेमात आकंठ बुडालेले गोविंदा अन् सलमान खान? भाईजानच्या एक्स गर्लफ्रेंडनं सगळंच सांगितलं, काय म्हणाली?

व्हिडीओ

Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Embed widget