एक्स्प्लोर

अभिनेत्रीचा लेक कुवेतमध्ये अडकला, भरल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती; एकनाथ शिंदे मदतीसाठी धावले, फोन करुन म्हणाले..

Eknath Shinde Assures Help After Vishakha Subhedars Emotional Plea: गेल्या चार दिवसांपासून विशाखा सुभेदारचा मुलगा कुवेतमध्ये अडकला आहे. अभिनेत्रीनं व्हिडिओतून मदतीची मागणी केली.

Vishakha Subhedar son stranded in Kuwait latest update: अमेरिका अन् इस्त्रायलकडून इराणच्या मुख्य भागांवर हवाई हल्ले करण्यात आले. या हवाई हल्ल्यात इराणचं प्रचंड नुकसान झालं. इराणनंही प्रत्युत्तर दिलं. कुवेत, दुबई यांसह इतर देशांवर क्षेपणास्त्र डागली. मध्य पूर्वेतील तणाव दिवसागणिक वाढत चालला आहे. याचा थेट परिणाम वाहतुकीवर होत आहे. तसेच नाहक त्रास इतर देशातील नागरिकांनाही सहन करावा लागत आहे.  दुबईत काही भारतीय नागरिकांसह कलाकारही अडकले आहेत. काही कलाकार सुरक्षित स्थळी असल्याची माहिती आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, कुवेतमध्येही काही भारतीय नागरिक अडकले आहेत.   मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदारचा मुलगा अभिनयही कुवेतमध्ये अडकला आहे. तिनं व्हिडिओतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मदतीची मागणी केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विशाखाच्या मदतीला धावून गेले आहेत. 

मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदारचा मुलगा सध्या कुवेतमध्ये अडकला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, तो लंडनच्या दिशेनं निघाला होता. मात्र, त्याचं विमान कुवेतमध्ये उतरवण्यात आलं.  युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे विशाखाच्या मुलाची कुवेतमध्ये अडचण होत आहे.  विशाखानं रडत मुलाच्या मदतीची मागणी केली. दरम्यान, तिच्या मदतीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून गेले आहेत. त्यांनी मदत करणार असल्याचं आश्वासन दिलं. 

एकनाथ शिंदे यांनी फोनद्वारे विशाखाची संपर्क साधला, 'लवकर तुमच्या मुलाला इकडे आणू आपण. त्याला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. त्याची व्यवस्था आम्ही इथून करतो. काळजी करु नका. काही अडचण असेल तर, कॉन्टेक्ट करा..', असं एकनाथ शिंदे म्हणाले.

कुवेतमध्ये अडकलेल्या मुलासाठी मदतीची मागणी

मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदारचा मुलगा सध्या अडचणीत सापडली आहे. तिनं नुकतंच एक रडत रडत व्हिडिओ शूट केला आहे. तसेच सोशल मीडियात शेअर केला आहे.  तिनं व्हिडिओतून कुवेतमध्ये अडकलेल्या मुलासाठी मदतीची मागणी केली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसांपासून विशाखा सुभेदारचा मुलगा कुवेतमध्ये अडकला आहे. युद्धजन्य स्थितीमुळे विशाखा सुभेदार आपल्या मुलाच्या काळजीपोटी घाबरली आहे. तिनं व्हिडिओ शेअर करत कॅप्शनद्वारे सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.  'कृपया मला मदत करावी,  माझा मुलगा अभिनय सुभेदार हा कुवेतमध्ये अडकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, यांनी कृपया मदत करावी..', असं कॅप्शन लिहिलं आहे. 

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Celebrity vs Politicians Cricket Match Video: पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
CJP Protest: दिल्लीतील आंदोलनात 'तो' नक्षलवादी काय करत होता? अभिजीत दिपके जबाबदारी घेणार का? जनसंघर्ष समितीची प्रश्नांची सरबत्ती
दिल्लीतील आंदोलनात 'तो' नक्षलवादी काय करत होता? अभिजीत दिपके जबाबदारी घेणार का? जनसंघर्ष समितीची प्रश्नांची सरबत्ती

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Embed widget