एक्स्प्लोर

Ajay Devgn VS Kiccha Sudeep : 'हिंदी राष्ट्रभाषा नसेल तर तुमचे चित्रपट डब करून का रिलीज करता? किच्चा सुदीपच्या वक्तव्यावर अजय देवगणचे प्रत्युत्तर

Ajay Devgn VS Kiccha Sudeep : कन्नड अभिनेता किच्चा सुदीपने हिंदी भाषेबाबत दिलेल्या विधानावर हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अजय देवगणने आपली प्रतिक्रिया दिली आहे

Ajay Devgn VS Kiccha Sudeep : कन्नड अभिनेता किच्चा सुदीपने हिंदी भाषेबाबत दिलेल्या विधानावर हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अजय देवगणने आपली प्रतिक्रिया दिली आहे. जर हिंदी ही राष्ट्रभाषा नसेल तर तुमचे चित्रपट हिंदीत डब  करून का प्रदर्शित करतात?" असा सवाल अजय देवगणने किच्चा सुदीपला केला आहे. 

अलीकडेच किच्चा सुदीपने एका चित्रपटाच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये सांगितले होते की, "हिंदी आता राष्ट्रभाषा नाही." किच्चा सुदीपच्या या विधानाला अभिनेता अजय देवगणने चोख प्रत्युत्तर दिले आहे. अजयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच किचा सुदीपला असा सवालही केला आहे की, जर हिंदी राष्ट्रभाषा नसेल तर साऊथ इंडस्ट्रीतील निर्माते त्यांचे चित्रपट हिंदीत डब करून का रिलीज करतात? यानंतर ट्विटरवर दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद सुरू झाला. दोघेही एकामागून एक ट्वीट करत एकमेकांना प्रत्युत्तर देत आहेत. यावर नेटकऱ्यांनीही चर्चेला आणखी उधाण आणलं आहे. 

अजय देवगणचे किच्चा सुदीपला सडेतोड उत्तर 

अजय देवगणने ट्वीट करत म्हटले आहे की, "सुदीप, जर तुमच्या मते हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही तर तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का रिलीज करता? हिंदी ही आपली राष्ट्रभाषा होती, आहे आणि राहील. जन गण मन."

अजय देवगणच्या उत्तरावर किच्चा सुदीपचे स्पष्टीकरण 

 

किच्चा सुदीपने लिहिले, "सर, मी ज्या संदर्भात असे म्हटले आहे, त्या संदर्भात मला वाटते की माझा मुद्दा खूप वेगळ्या पद्धतीने मांडला गेला आहे. कदाचित मी माझा मुद्दा तुमच्यासमोर ठेवू शकेन. मी तुम्हाला भेटल्यानंतर माझा मुद्दा नक्की मांडेन. माझा हेतू दुखावण्याचा, चिथावणी देण्याचा किंवा वाद घालण्याचा नव्हता. मी असे का करू? सर."

"मी माझ्या देशाच्या प्रत्येक भाषेचा आदर करतो. मला हा विषय वाढवायचा नाही. मला तो इथेच संपवायचा आहे. मी म्हटल्याप्रमाणे मला जे म्हणायचे होते ते नाही." ते समजले. तुझ्यावर खूप प्रेम. मला आशा आहे की लवकरच भेटू."असं किच्चा सुदीप म्हणाला.

नेमकं काय घडलं ? 

 'हिंदी आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही', असे किच्चा सुदीप एका कार्यक्रमात म्हणाला होता. त्यावरून हा वादाला तोंड फुटले आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar :साहेबांनी जवळ घेत मिठी मारलेली आणि खूप छान काम करतोस गौरव असं म्हणालेले, गौरव मोरेनं आठवणींना दिला उजाळा
साहेबांनी जवळ घेत मिठी मारलेली आणि खूप छान काम करतोस गौरव असं म्हणालेले, गौरव मोरेनं आठवणींना दिला उजाळा
Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Embed widget