एक्स्प्लोर

Rashmika Mandanna : ‘जर्सी’च नाही, संजय लीला भन्साळींनाही दिलाय नकार! रश्मिकाने नाकारलेयत ‘हे’ ब्लॉकबस्टर चित्रपट!

Rashmika Mandanna : ‘पुष्पा’ या चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे रश्मिकाचे मानधन वधारले आहे. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रश्मिका मंदनाच्या नावाचा समावेश झाला आहे.

Rashmika Mandanna : ‘नॅशनल क्रश’ ठरलेली अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Madanna) सध्या प्रचंड चर्चेत आहे. नुकतीच अभिनेत्री ‘पुष्पा’ या चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुनसोबत झळकली आहे. या चित्रपटातील रश्मिकाच्या कामाचे प्रेक्षकांनी देखील तोंडभरून कौतुक केले आहे. ‘पुष्पा’ या चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे रश्मिकाचे मानधन वधारले आहे. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रश्मिका मंदनाच्या नावाचा समावेश झाला आहे. मात्र, रश्मिकाने अनेक सुपर हिट चित्रपट नाकारल्यामुळे, ते नव्या संधींना मुकली देखील आहे.

‘पुष्पा’ या चित्रपटासाठी रश्मिका तब्बल 3 कोटी रुपये मानधन म्हणून आकारले आहेत. मात्र, आता रश्मिका चर्चेत आलीये ते शाहिद कपूरच्या ‘जर्सी’ चित्रपटामुळे.. नुकताच शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर यांचा ‘जर्सी’ हा चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट सुपर हिट ठरला आहे. या चित्रपटात अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या भूमिकेसाठी आधी रश्मिकाला विचारणा करण्यात आली होती. मात्र, रश्मिकाने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. शाहिद कपूरचा ‘जर्सी’ हा चित्रपट दक्षिणात्य ‘जर्सी’ या चित्रपटाचा रिमेक होता.

संजय लीला भन्साळींनाही दिला नकार!

रश्मिका मंदानाने चित्रपटाला नाही म्हणण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही या अभिनेत्रीने दिग्दर्शक शंकरचा चित्रपट 'RC15' हा चित्रपट नाकारला आहे. रश्मिकाच्या नकारानंतर या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणीला कास्ट करण्यात आले. इतकेच नाही तर, रश्मिकाने प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा एक आगामी चित्रपट देखील नाकारला आहे. संजय लीला भन्साळी यांच्या या आगामी चित्रपट अभिनेता रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

रश्मिकाचे बॉलिवूड पदार्पण

सध्या रश्मिका मंदाना मनालीमध्ये रणबीर कपूरसोबत आगामी 'एनिमल' या  चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रश्मिका मंदानाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' या चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'गुडबाय' चित्रपटात देखील ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekars Son Malhar On Actors Final Moments: 'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
Ashok Saraf Rahul Deshpande Tabla Jugalbandi: राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, 'आदि अनंत'च्या म्युझिक लॉन्चला सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले, VIDEO
राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले... VIDEO
Aai Bhadyane Havi? Kedar Shinde Upcoming Marathi Movie: केदार शिंदेच्या आगामी सिनेमाचं हटके नाव, 'आई भाड्याने हवी?' सिनेमाच्या नावानं वेधलं लक्ष, कधी रिलीज होणार?
केदार शिंदेच्या आगामी सिनेमाचं हटके नाव, 'आई भाड्याने हवी?' सिनेमाच्या नावानं वेधलं लक्ष, कधी रिलीज होणार?
Youtuber Sourav Joshi Trolled: बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Embed widget