एक्स्प्लोर
PHOTO : शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी मॉडेलिंगकडे वळलेल्या समंथा प्रभूच्या ‘या’ गोष्टी माहितीयेत का?
Samantha Prabhu
1/7

‘साऊथ क्वीन’ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आज (28 एप्रिल) आपला 35वा वाढदिवस साजरा करत आहे. केवळ दक्षिणात्यचं नव्हे, तर बॉलिवूड विश्वातही संमथाने आपल्या अभिनयाच्या जोरावर हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
2/7

अभिनेत्रीचा आजवरचा प्रवास इतका सोपा नव्हता. प्रचंड संघर्ष आणि मेहनत करून समंथा आज इथवर पोहोचली आहे. कधीकाळी दोन वेळच्या पोटभर अन्नापासूनही अभिनेत्री दूर होती.
Published at : 28 Apr 2022 09:00 AM (IST)
आणखी पाहा























