एक्स्प्लोर

Bhediya-Junoon: वरुण धवनच्या 'भेडीया' ला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, '30 वर्षांपूर्वीचं....'

वरुणच्या या चित्रपटाची तुलना नेटकरी 30 वर्षापूर्वी रिलीज झालेल्या राहुल रॉयच्या जुनून (Junoon) या चित्रपटासोबत करत आहेत. तर काही युझर्स या चित्रपटाच्या ट्रेलरचं कौतुक करत आहेत. 

Bhediya-Junoon:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) यांचा भेडिया (Bhediya) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर काल रिलीज झाला. हा ट्रेलर पाहून आता वरुणच्या या चित्रपटाची तुलना नेटकरी 30 वर्षापूर्वी रिलीज झालेल्या राहुल रॉयच्या  जुनून (Junoon) या चित्रपटासोबत करत आहेत. तर काही युझर्स या चित्रपटाच्या ट्रेलरचं कौतुक करत आहेत. 

1992 मध्ये रिलीज झालेल्या जुनून या चित्रपटाचं महेश भट्ट यांनी दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटात राहुल रॉय, पूजा भट्ट आणि अविनाश वाधवन यांनी प्रमुख भूमिका साकरली आहे. चित्रपटामध्ये चित्रपटात एक शापित सिंह हा विक्रम चौहान म्हणजेच राहुलला जखमी करतो. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक केआरकेनं देखील भेडिया या चित्रपटाची तुलना जुनून या चित्रपटासोबत केली आहे. 

वरुण धवनच्या भेडियाच्या ट्रेलरवर सोशल मीडियावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने ट्वीट करून लिहिले आहे की, भेडियाचा ट्रेलर पाहिल्यानंतर मला राहुल रॉयचा जुनून आठवला, हीच संकल्पना 1992 मध्ये दिसली होती.  केआरकेनं भेडीया हा चित्रपट जुनूनची कॉपी आहे, असं ट्वीटमध्ये लिहिलं.

नेटकऱ्यांची रिअॅक्शन

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:

Bhediya Trailer Out: हॉरर अन् कॉमेडीचा तडका! वरुण धवन-क्रिती सेननच्या ‘भेडिया’चा जबरदस्त ट्रेलर पाहिलात का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Guillain Barre Syndrome : पुणे, सोलापूरनंतर जीबीएसचा खान्देशात शिरकाव, नंदुरबारमधील दोन बालकांना लागण; एकाची प्रकृती चिंताजनक
पुणे, सोलापूरनंतर जीबीएसचा खान्देशात शिरकाव, नंदुरबारमधील दोन बालकांना लागण; एकाची प्रकृती चिंताजनक
Video: सुरेश धसांनी चिठ्ठी देताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या बीडची घोषणा; सरपंच हत्याप्रकरणारही बोलले
Video: सुरेश धसांनी चिठ्ठी देताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या बीडची घोषणा; सरपंच हत्याप्रकरणारही बोलले
Illegal Indian migrants in US : अमेरिकेतून बेड्या घालून हद्दपार करण्यात आलेल्या भारतीयांची पहिली तुकडी मायदेशात परतली; महाराष्ट्रातील तिघेजण, आता इथंही चौकशी अन् पोलिसांच्या स्वाधीन केलं जाणार!
अमेरिकेतून बेड्या घालून हद्दपार करण्यात आलेल्या भारतीयांची पहिली तुकडी मायदेशात परतली; महाराष्ट्रातील तिघेजण, आता इथंही चौकशी अन् पोलिसांच्या स्वाधीन केलं जाणार!
इराणमध्ये एक फोटो क्लिक अन दोन महिने बंदिस्त, भारतात परतलेल्या योगेशने घडलं ते सगळं सांगितलं!
इराणमध्ये एक फोटो क्लिक अन दोन महिने बंदिस्त, भारतात परतलेल्या योगेशने घडलं ते सगळं सांगितलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi Amrutsnan : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महाकुंभमेळ्यात अमृतस्नानABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 05 February 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्सSanjay Raut Delhi : महाकुंभमधील घटनेवर मला बोलू दिलं नाही,माईक बंद केला..-राऊतSuresh Dhas On Santosh Deshmukh : आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Guillain Barre Syndrome : पुणे, सोलापूरनंतर जीबीएसचा खान्देशात शिरकाव, नंदुरबारमधील दोन बालकांना लागण; एकाची प्रकृती चिंताजनक
पुणे, सोलापूरनंतर जीबीएसचा खान्देशात शिरकाव, नंदुरबारमधील दोन बालकांना लागण; एकाची प्रकृती चिंताजनक
Video: सुरेश धसांनी चिठ्ठी देताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या बीडची घोषणा; सरपंच हत्याप्रकरणारही बोलले
Video: सुरेश धसांनी चिठ्ठी देताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या बीडची घोषणा; सरपंच हत्याप्रकरणारही बोलले
Illegal Indian migrants in US : अमेरिकेतून बेड्या घालून हद्दपार करण्यात आलेल्या भारतीयांची पहिली तुकडी मायदेशात परतली; महाराष्ट्रातील तिघेजण, आता इथंही चौकशी अन् पोलिसांच्या स्वाधीन केलं जाणार!
अमेरिकेतून बेड्या घालून हद्दपार करण्यात आलेल्या भारतीयांची पहिली तुकडी मायदेशात परतली; महाराष्ट्रातील तिघेजण, आता इथंही चौकशी अन् पोलिसांच्या स्वाधीन केलं जाणार!
इराणमध्ये एक फोटो क्लिक अन दोन महिने बंदिस्त, भारतात परतलेल्या योगेशने घडलं ते सगळं सांगितलं!
इराणमध्ये एक फोटो क्लिक अन दोन महिने बंदिस्त, भारतात परतलेल्या योगेशने घडलं ते सगळं सांगितलं!
Shirish More : संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराजांनी देहूत गळ्याला दोरी लावली, आयुष्य संपवलं
संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराजांनी देहूत गळ्याला दोरी लावली, आयुष्य संपवलं
Hingoli News: व्यवसायासाठी इराणला गेला, एक फोटो क्लिक केला अन् योगेश जेलमध्ये अडकला; दोन महिन्यांनी अखेर...
व्यवसायासाठी इराणला गेला, एक फोटो क्लिक केला अन् योगेश जेलमध्ये अडकला; अखेर...
Video: ''मी जिवंत राहिल किंवा नाही राहील, पण...''; मुख्यमंत्री फडणवीसांसमोर सुरेश धसांची तुफान फटकेबाजी
Video: ''मी जिवंत राहिल किंवा नाही राहील, पण...''; मुख्यमंत्री फडणवीसांसमोर सुरेश धसांची तुफान फटकेबाजी
Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, वेगवान कारचं एक्सेल तुटलं अन्...
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, वेगवान कारचं एक्सेल तुटलं अन्...
Embed widget