एक्स्प्लोर

Titeeksha Tawde Siddharth Bodke Engagement : तितीक्षा तावडे अन् सिद्धार्थ बोडकेने गुपचूप उरकला साखरपुडा; पहिला फोटो समोर, उद्या अडकणार लग्नबंधनात

Titeeksha Tawde Siddharth Bodke : मराठमोळी अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडकेने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. रोमँटिक फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

Titeeksha Tawde Siddharth Bodke Engagement : मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. 'तू अशी जवळी रहा' (Tu Ashi Javali Raha) या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री तितीक्षा तावडे (Titeeksha Tawde) आणि सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke) प्रेक्षकांच्या भेटीला आले. सिद्धार्थ-तितीक्षाची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्याही चर्चा रंगल्या. अखेर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांना गुडन्यूज दिली. अशातच आता तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडकेने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 

सिद्धार्थ आणि तितीक्षाने सोशल मीडियावर तीन पोस्ट शेअर करत चाहत्यांना साखरपुडा झाल्याची बातमी दिली आहे. पहिला फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,"Forever with my best friend". सिद्धार्थ-तितीक्षाच्या फोटोवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सारखपुड्यात तितीक्षाने फिकट जांभळ्या रंगाची साडी नेसली होती. तर सिद्धार्थने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली होती.

View this post on Instagram
 
A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

तितीक्षा-सिद्धार्थचं लग्न कधी? (Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding Date)

सिद्धार्थ-तितीक्षाच्या साखरपुड्याला मराठी मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार आणि त्यांचे जवळचे मित्र-मंडळी उपस्थित होती. आता त्यांच्या लग्नसोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. सिद्धार्थ-तितीक्षा 26 फेब्रुवारी 2024 रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत". त्यांच्या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक मंडळी उपस्थित राहणार आहेत. 

'अशी' आहे तितीक्षा-सिद्धार्थची लव्हस्टोरी (Titeeksha Tawde Siddharth Bodke Lovestory)

तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके 'तू अशी जवळी रहा' ही मालिका करत होते. या मालिकेच्या सेटवर शूटिंगदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे मालिका संपली पण त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते रिलेशनमध्ये आहेत. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.

तितीक्षाने सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर सिद्धार्थचा 'श्रीदेवी प्रसन्न' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याआधी तो 'दृश्यम 2' या बॉलिवूडपटात झळकला होता. 

संबंधित बातम्या

Titeeksha Tawde and Siddharth Bodke Wedding : जेव्हा सिद्धार्थने सरप्राईज देत तितिक्षाला घातली लग्नाची मागणी, लग्नाआधी शेअर केला गोड व्हडिओ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Politics: काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
Dilip Walse Patil : तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
Mumbai Suburban District Vidhan Sabha Election: मुंबई उपनगरात कोणता पक्ष सरस ठरणार? 26 मतदारसंघ ठरवणार मुंबईच्या राजकारणाची दिशा
मुंबई उपनगरात कोणता पक्ष सरस ठरणार? 26 मतदारसंघ ठरवणार मुंबईच्या राजकारणाची दिशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 07 November 2024Sunil Tatkare :लोकसभेला मला फसवलं,यावेळी तसं करु नका;मुस्लिम कार्यकर्त्यांना तटकरेंचे चिमटेMrunali Raje Bhosale Satara:बाबांसाठी छत्रपतींची लेक मैदानात ;Shivendrarajeसाठी मृणालीराजेंचा प्रचारAjit Pawar Full PC : शरद पवारांवर टीका, अजितदादांचा संताप, Sadabhau khot यांना म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Politics: काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
Dilip Walse Patil : तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
Mumbai Suburban District Vidhan Sabha Election: मुंबई उपनगरात कोणता पक्ष सरस ठरणार? 26 मतदारसंघ ठरवणार मुंबईच्या राजकारणाची दिशा
मुंबई उपनगरात कोणता पक्ष सरस ठरणार? 26 मतदारसंघ ठरवणार मुंबईच्या राजकारणाची दिशा
Wardha Assembly Election : वर्धा जिल्ह्यातील लढती, कोण-कोण भिडणार? 4 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Wardha Assembly Election : वर्धा जिल्ह्यातील लढती, कोण-कोण भिडणार? 4 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमिता मुंदडांना दे धक्का
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमिता मुंदडांना दे धक्का
शरद पवारांचा उमेदवार म्हणाला, पोरांची लग्न लाऊन देतो; धनंजय मुंडे म्हणाले, तुमच्या माजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं तरी लग्न झालंय का?
शरद पवारांचा उमेदवार म्हणाला, पोरांची लग्न लाऊन देतो; धनंजय मुंडे म्हणाले, तुमच्या माजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं तरी लग्न झालंय का?
Jayant Patil : भाजपने डॉग स्क्वाड बाळगलेय, सदाभाऊंना प्रायश्चित्त करावं लागेल; जयंत पाटलांचा हल्लाबोल
भाजपने डॉग स्क्वाड बाळगलेय, सदाभाऊंना प्रायश्चित्त करावं लागेल; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Embed widget