एक्स्प्लोर

लग्नानंतरही 'या' बॉलिवूड स्टार्सचं सुरु होतं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, दुसऱ्या चक्करमुळे मोडला संसार

Bollywood Stars Extra Marital Affairs : बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींचं लग्नानंतर एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर होतं, ज्यामुळे त्यांचा संसार मोडला.

Bollywood Stars Extra Marital Affairs

1/11
Alleged Extra Marital Affairs Of Bollywood Stars : बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणेच त्यांची पर्सनल लाईफही खूप चर्चेत असते. अलिकडेच अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. यादरम्यान, अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री निम्रत कौर यांचं अफेअर असल्याचीही चर्चा सुरु आहे. असे अनेक बॉलिवूड अभिनेते आहेत, ज्यांनी पहिल्या पत्नीला धोका दिला. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे त्यांचं लग्न मोडलं.

2/11
शत्रुघ्न सिन्हा यांचं लग्नानंतरही अनेक वर्षे रीना रॉयसोबत अफेअर होतं आणि त्यांच्या पत्नीलाही हे माहित होतं. पण, काही वर्षानंतर त्यांचं आणि रिनाचं नातं तुटलं.

3/11
मिथुन चक्रवर्ती यांनी 1985 मध्ये योगिता बालीसोबत पहिलं लग्न केलं, पण याच दरम्यान त्यांचे मन श्रीदेवीवर जडलं आणि त्यानंतर त्यांच्या संसारावर परिणाम होऊ लागला. जेव्हा श्रीदेवीला समजलं की, मिथुनने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिलेला नाही, त्यानंतर श्रीदेवीने 1988 मध्ये या नात्याला पूर्णविराम दिला.

4/11
लग्नानंतर सनी देओलचे अफेअर्सही चर्चेत राहिले. अभिनेता पहिल्यांदा त्याच्या कोस्टार अमृता सिंहच्या प्रेमात पडला, पण जेव्हा अभिनेत्री अमृताला त्याच्या लग्नाची बातमी कळली तेव्हा तिने माघार घेतली. यानंतर त्याचं नाव डिंपल कपाडियाशी जोडले गेलं. रवीना टंडन आणि सनी देओलच्या लग्नाच्याही चर्चा होत्या.

5/11
आमिर खानने त्याची बालपणीची मैत्रीण रीनाशी लग्न केलं. यानंतर आमिर लगानचे सहाय्यक दिग्दर्शक किरण रावच्या प्रेमात पडला आणि त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला.

6/11
राज बब्बर यांनी सौंदर्यवती स्मिता पाटील यांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं. मात्र. लग्न झाल्यानंतरही ते दुसरी अभिनेत्री नंदिरा जहीरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. पण, पहिल्या मुलाच्या जन्मानंतर अभिनेत्री नंदिरा बब्बरचा मृत्यू झाला, त्यानंतर अभिनेता त्याच्या पहिल्या पत्नीकडे परतला.

7/11
अमिताभ बच्चन यांचं नाव या यादीत प्रामुख्याने येत कारण, त्याचं वादग्रस्त अफेअर होते, जे अनेक वर्षे चर्चेत राहिलं. अभिनेत्री रेखा आणि बिग बी याचं नातं आजही चर्चेत आहे.

8/11
अभिनेता धर्मेंद्र यांचं प्रकाश कौरशी लग्न झालं होतं. लग्नानंतरही अभिनेते धर्मेंद्र हे अभिनेत्री हेमा मालिनीच्या प्रेमात पडले आणि धर्मेंद्रची पहिली पत्नी त्याला घटस्फोट देण्यास तयार नसल्यामुळे त्यांनी धर्म बदलून हेमाशी लग्न केलं.

9/11
राज कपूर आणि नर्गिसच्या प्रेमकथेने सर्वांनाच धक्का बसला होता. अभिनेत्याने निष्ठा दाखवत अभिनेत्रीशी लग्न करण्यास नकार दिला आणि दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले.

10/11
अभिनेता आणि दिग्दर्शक संजय खानने 1966 मध्ये जरीन खानशी लग्न केले आणि दोघांनाही चार मुले आहेत, पण त्यांचे मन झीनत अमानवर जडलं. एका बॉलिवूड पार्टीत संजयने पत्नी जरीनसोबत मिळून झीनतला बेदम मारहाण केली होती. यानंतर हे नातं तुटलं.

11/11
दिलीप कुमार यांनी वयाच्या 44 व्या वर्षी सायरा बानोशी लग्न केले आणि याच काळात त्यांचे अस्मा नावाच्या एका पाकिस्तानी महिलेशी प्रेम होतं, ज्यामुळे ते पूर्णपणे हादरले.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार

Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त

शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी, परिवर्तनाच्या प्रवासाची सुरुवातABP Majha Headlines :  6:30 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या

मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट

×
Embed widget