एक्स्प्लोर

Ranu Mondal : रानू मंडल झाली नवरी, 'कच्चा बदाम' गाण्याचं नवं व्हर्जन गातानाचा व्हिडीओ व्हायरल

Ranu Mondal : सध्या रानू मंडल सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Ranu Mondal : अनेक कलाकारांना सोशल मीडियामुळे लोकप्रियता मिळत आहे. त्यामुळे हे कलाकारमंडळी रातोरात सेलिब्रिटी झाले आहेत. अशा रातोरात सेलिब्रिटी होणाऱ्या कलाकारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीशिवाय हे कलाकार रातोरात स्टार झाले आहेत. यात रानू मंडलचादेखील समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी भुबन बड्याकरने गायलेलं 'कच्चा बदाम' हे गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं. आता रानू मंडलने हे गाणं एका वेगळ्या अंदाजात गायलं आहे. रानू मंडलचा 'कच्चा बदाम' हे गाणं गातानाचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या गाण्यात रानू मंडल नवरीच्या लूकमध्ये दिसत आहे. रानू मंडलने लाल रंगाची साडी नेसली आहे. तसेच दागिनेदेखील घातले आहेत.

2019 मध्ये गाणकोकिळा लता मंगेशकरांचे 'प्यार का मगमा' गाणे गात रानू मंडल रातोरात स्टार झाली. रेल्वे स्टेशनवर गाणे गाणाऱ्या रानू मंडलचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. त्यानंतर तिने थेट हिमेश रेशमियाच्या स्टुडिओमध्ये तीन गाणी रेकॉर्ड केली. आता 'कच्चा बदाम' गाण्यामुळे रानू मंडल पुन्हा चर्चेत आली आहे. सोशल मीडियाने रानू मंडल यांना स्टार केलं. पण याच सोशल मीडियावर त्यांना ट्रोल देखील केलं जातं. 

रातोरात बदलले होते नशीब!

काळ बदलायला खरोखरच वेळ लागत नाही. कधीकाळी रानू रेल्वे स्टेशनवर बसून गाणी म्हणायची. त्यानंतर तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की, ती रातोरात स्टार बनली. त्यानंतर गायक हिमेश रेशमियानेही आपल्या चित्रपटात तिला गाण्याची संधी दिली. त्यादरम्यान रानू देखील खूप चर्चेत होती. पण, काळ बदलला आणि रानू अवस्था पूर्वीसारखीच झाली. आता रानू मंडलवर बायोपिक बनणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अभिनेत्री इशिका डे रानूची भूमिका साकारणार आहे.

संबंधित बातम्या

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Kitchen Kallakar : 'किचन कल्लाकार'च्या मंचावर कविता मेढेकर, किशोरी शहाणे आणि सोनाली कुलकर्णी लावणार हजेरी

Alia Ranbir Wedding : पंजाबी झालं... आता बंगाली पद्धतीनं पार पडलं आलिया-रणबीरचं लग्न; जाणून घ्या काय आहे बातमी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange on Beed : कळंब महिला हत्या प्रकरणावर मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...Prithviraj Chavan : शेतकऱ्यांची कर्जमाफी ते बांगलादेशी घुसखोरी,पृथ्वीराज चव्हाणांचं विश्लेषणABP Majha Headlines 4 PM Top Headlines  4 PM 1 April 2025 संध्या 4 च्या हेडलाईन्सAditya Thackeray Full PC : 'हा 'अदानी कर' लादला जातोय, घनकचरा नियोजन शुल्कला कडाडून विरोध करणार'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Manoj Jarange : फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
दिशा सालियन प्रकरणी सुनावणीपूर्वीच न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न; वकील निलेश ओझांनी सांगितलं मविआ कनेक्शन
दिशा सालियन प्रकरणी सुनावणीपूर्वीच न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न; वकील निलेश ओझांनी सांगितलं मविआ कनेक्शन
रायगडमध्ये लिफ्ट कोसळून भीषण अपघात, 2 जखमी; उल्हासनगरमध्ये ग्रील तुटल्याने 2 लहानगे खाली पडले
रायगडमध्ये लिफ्ट कोसळून भीषण अपघात, 2 जखमी; उल्हासनगरमध्ये ग्रील तुटल्याने 2 लहानगे खाली पडले
श्री सिद्धिविनायक चरणी भाविकांचं भरभरुन दान; गत आर्थिक वर्षात कोट्यवधींचं उत्पन्न, अपेक्षेपेक्षा जास्त
श्री सिद्धिविनायक चरणी भाविकांचं भरभरुन दान; गत आर्थिक वर्षात कोट्यवधींचं उत्पन्न, अपेक्षेपेक्षा जास्त
Embed widget