एक्स्प्लोर

Parineeti Chopra And Raghav Chadha: फटाक्यांची आतषबाजी आणि मजेशीर गेम्स; चड्ढा कुटुंबाच्या घरी परिणीतीचं जंगी स्वागत, व्हिडीओ व्हायरल

Parineeti Chopra And Raghav Chadha: नुकताच  एका इन्स्टाग्राम पेजवरुन खास व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राघव चड्ढाच्या घरी परिणीतीचे स्वागत कसे झाले? हे दाखवण्यात आलं आहे.

Parineeti Chopra And Raghav Chadha:  बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chadha)  यांचा शाही विवाह सोहळा उदयपूर येथे पार पडला. परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. नुकताच  Four Fold Pictures  या इन्स्टाग्राम पेजवरुन एक खास व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राघव चड्ढाच्या घरी परिणीतीचे स्वागत कसे झाले? हे दाखवण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला दिसत आहे की, परिणीती चोप्रा ही तिचे पती राघव चड्ढा यांचा हात धरून  चड्ढा कुटुंबाच्या घरी म्हणजेच तिच्या सासरी येते.  परिणीतीच्या स्वागतासाठी चड्ढा कुटुंबाने घर सजवलेले होते. व्हिडीओमध्ये दिसते की,  घरातील सजावट पाहून परिणीती आनंदी होते. चड्ढा कुटुंबाच्या घरात परिणीतीचे ढोल वादन आणि  फटाक्यांची आतषबाजीने स्वागत केले जाते.

त्यानंतर व्हिडीओमध्ये दिसत आहे की, परिणीती ही चड्ढा कुटुंबाच्या घरात गृहप्रवेश करते. घरात प्रवेश केल्यानंतर राघव आणि परिणीती प्रश्न-उत्तरांचा  मजेशीर गेम्स देखील खेळतात. 

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram
 
A post shared by FOURFOLD PICTURES (@fourfoldpictures)

उदयपूरमधील 'द लीला पॅलेस' येथे परिणीती आणि राघव यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा,  शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते  आदित्य ठाकरे  आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी परिणीती आणि राघव यांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती.

परिणीतीचा लग्नसोहळ्याचा लेहेंगा सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केला आहे.   परिणीती आणि राघव यांनी त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "नाश्त्याच्या टेबलावर आमची पहिली भेट झाली. पहिल्या भेटीतच चांगली मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून आम्ही या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो. अखेर आता आम्ही मिस्टर आणि मिसेस झालो आहोत. आम्ही एकमेकांशिवाय आयुष्य जगू शकत नव्हतो. आता नव्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली आहे". 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Parineeti Raghav Wedding: वरात आणि नवरीची एन्ट्री; परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्यातील खास क्षण, व्हिडीओनं वेधलं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
DA Hike : महागाई भत्ता 2 टक्के वाढला, 50000 मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रानं महागाई भत्ता 2 टक्के वाढवला,50000 मूळ वेतन असलेल्यांचा पगार कितीनं वाढणार?
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
Namo Shetkari : मोठी बातमी :  शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
Namo Shetkari : मोठी बातमी : शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha : 28 March 2025Kunal Kamra Update : येत्या ३१ मार्च रोजी कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर हजर राहणारABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 28 March 2025Disha Salian Case News : दिशा सालियन प्रकरणावरुन राजकीय घमासान, सत्ताधारी आणि विरोधक काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
DA Hike : महागाई भत्ता 2 टक्के वाढला, 50000 मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रानं महागाई भत्ता 2 टक्के वाढवला,50000 मूळ वेतन असलेल्यांचा पगार कितीनं वाढणार?
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
Namo Shetkari : मोठी बातमी :  शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
Namo Shetkari : मोठी बातमी : शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
मूळचा धनंजय मुंडेंचा माणूस, वाल्मिकशी काय नातं; मारहाणीवेळी संतोष देशमुखांनी नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?
मूळचा धनंजय मुंडेंचा माणूस, वाल्मिकशी काय नातं; मारहाणीवेळी संतोष देशमुखांनी नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?
Kumbh Mela 2027 : मोठी बातमी : त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
DA Hike News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढला, 7 वर्षातील सर्वात कमी वाढ, पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढला, पगार किती रुपयांनी वाढला?
Embed widget