एक्स्प्लोर

'टॉक्सिक लोकांना काढून टाकायचंय', अर्जुनसोबत ब्रेकअपनंतर मलायकाची स्टोरी ठरतेय चर्चेचा विषय, काय लिहिलंय?

अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपनंतर मलायकानं या गोष्टींपासून दूर रहायचं ठरवलंय, क्रिप्टीक पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय

Malaika Arora: आपल्या रिलेशनशीपमुळं चर्चेत असलेलं  बॉलिवूडचं प्रसिद्ध जोडपं मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपच्या बातमीमुळं त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
काही दिवसांपूर्वी मलायका अरोरासोबत रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या अर्जुन कपूरनं आपण सिंगल असल्याचं सांगितल्यानंतर आता मलायका अरोराच्या सोशल मीडियावर क्रिप्टीक पोस्ट सुरु झाल्या आहेत. अर्जुन कपूरने जाहीरपणे ब्रेकअपविषयी सांगितल्यानंतर आता मलायकानं तिच्या हेल्थवर फोकस केल्याचं दिसतंय. सोशल मिडीयावर कोणत्या गोष्टींपासून दूर रहायचं आहे यावर तिनं टाकलेली एक क्रीप्टीक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

नोव्हेंबर महिन्याचं मलायकाचं चॅलेंज काय?

मलायका कायमच आपल्या हेल्थवर लक्ष देताना दिसते. नोव्हेंबर महिन्याचं तिच्यासमोर कोणत्या गोष्टींचं आव्हान आहे हे सांगताना तिनं एक स्टोरी पोस्ट केली होती. यात टॉक्सिक लोकांना आयुष्यातून काढून टाकणे,दारू न पिणे,  दररोज व्यायाम करणे  अशा काही गोष्टींचा समावेश आहे. त्यानुसार तिनं व्यायाम करतानाची एक पोस्टही इंस्टाग्रॅमवर सोमवारी टाकली आहे.

टॉक्सिक लोकांना काढून टाकायचंय', अर्जुनसोबत ब्रेकअपनंतर मलायकाची स्टोरी ठरतेय चर्चेचा विषय, काय लिहिलंय?

टॉक्सिक लोकांना काढून टाकायचंय', अर्जुनसोबत ब्रेकअपनंतर मलायकाची स्टोरी ठरतेय चर्चेचा विषय, काय लिहिलंय?

ब्रेकअप झाल्यापासून मलायका अरोरा काहीशा क्रीप्टीक पोस्ट शेअर करताना दिसत आहे. तिने अलीकडेच इंस्टाग्रॅम स्टोरीवर एक अशीच पोस्ट टाकली होती. नोव्हेंबर महिन्यात कोणत्या गोष्टींवर तिला काम करायचं आहे याची एक यादी तिनं टाकली होती. यात १. दारू न पिणे २. आठ तासांची झोप ३. मार्गदर्शक मिळवणे ४. दररोज व्यायाम करणे, ५. दररोज १० हजार पावलं चालणे, ६. रोज सकाळी १० वाजेपर्यंत उपवास ७. प्रक्रीया केलेले अन्नपदार्थ टाळणे ८. रात्री ८ नंतर कोणतेही अन्न न खाणे आणि ९. टॉक्सिक लोकांना आयुष्यातून काढून टाकणे या नऊ गोष्टींचा समावेश आहे.

सोमवारी केलेली स्टोरीही चर्चेत

मलायका सध्या काहीशा क्रीप्टीक पोस्ट सोशल मीडियावर टाकत आहे. सोमवारी तिने इंस्टाग्रॅमला टाकलेली स्टोरीही चर्चेचा विषय ठरली होती. यात Monday morning Motivation जे काही या आठवड्यात तुमच्यावर फेकले जाईल ते तुम्ही योग्यपणे हाताळू शकाल असं लिहिलेली पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली होती. आठवड्याची सुरुवात योग्य पद्धतीनं करत मलायकानं व्यायाम करतानाचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. यात ती पृथ्वी नमस्कारा नावाचं आसन करताना दिसत आहे.

अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपनंतर मलायकाची क्रिप्टिक पोस्ट 

मलायका अरोराने याआधीही एक पोस्ट शेअर केली होती. मलायकाने तिच्या मागील पोस्टमध्ये लिहिलं होतं की, 'एक क्षण हृदयाला स्पर्श करणं, आयुष्यभरासाठी स्पर्श करू शकतं.' हा मेसेज तिने ब्रेकअपनंतर तिच्या भावना व्यक्त करताना शेअर केला होता. ब्रेकअपनंतर मलायका प्रेरणादायी विचार सोशल मीडियावर शेअर करत आहे. 'सिंघम अगेन'च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल बोलताना अर्जुन कपूर म्हणाला होता की, तो आता सिंगल आहे. या कार्यक्रमाच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तो 'मी सध्या अविवाहित आहे' असं चाहत्यांना सांगत होता. 

हेही वाचा:

अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपनंतर मलायकाची क्रिप्टिक पोस्ट; म्हणाली, "प्रत्येक सकारात्मक विचार..."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
Embed widget