एक्स्प्लोर
सैराट पाहून करण जोहर, रणबीर, वरुण, आलिया म्हणतात...
मुंबई : आर्ची आणि परशा यांच्या 'सैराट'ची जादू सिनेमा प्रदर्शित होऊन कित्येक आठवडे उलटले तरीही कायम आहे. बॉलिवूडमधील कित्येक कलाकारांना या सिनेमाने भुरळ घातली आहेच. आता रोमँटिक चित्रपटांचा बादशाह करण जोहरने रणबीर, वरुण धवन, आलिया यासारख्या काही कलाकारांसोबत सैराट पाहिला.
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानपासून कपिल शर्मापर्यंत अनेक कलाकारांनी सैराटचे गोडवे गायल्यानंतर करण जोहरनेही सिनेमा पाहण्याची इच्छा व्यक्त केली. रणबीर कपूर, वरुण धवन, आलिया भट, आदित्य रॉय कपूर यासारख्या कलाकारांनाही त्याने निमंत्रण दिलं होतं. सैफ अली खान आणि त्याची घटस्फोटित पत्नी अमृता सिंग यांची लेक साराही या स्क्रीनिंगला उपस्थित होती.
करण जोहर आणि वरुण धवन यांनी सैराट पाहल्यानंतरचा अनुभव ट्विटरवर शेअर केला आहे. 'सैराट पाहिल्यानंतरच्या धक्क्यातून अद्याप सावरत आहे. काल रात्री (सोमवारी) सिनेमा पाहिला आणि जड अंतकरणाने उठलो. चित्रपटाविषयी मनात प्रचंड आदर आहे' असं करणने म्हटलं आहे.
https://twitter.com/karanjohar/status/742570309769777152
अभिनेता वरुण धवनने 'सैराट... वॉव वॉव वॉव' इतक्याच शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. इतर कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या नसल्या, तरी त्यांना सिनेमा मनापासून आवडल्याचं 'स्पॉटबॉय.कॉम' वेबसाईटने म्हटलं आहे.
https://twitter.com/Varun_dvn/status/742445408513753091
संबंधित बातम्या :
'सैराट'च्या गाण्यांवर प्री-वेडिंग शूटचा ट्रेण्ड
रिंकूला पाहण्यासाठी अकलूजमध्ये चाहत्यांचा 'झिंगाट'
'सैराट' आता तेलुगूतही, दमदार कामगिरी सुरुच; कमाईत नवा उच्चांक
कपिल शर्माच्या घरात 'सैराट' टीमचा झिंगाट
‘सैराट’मधील लंगड्या कोणाची झेरॉक्स मारणार?
VIDEO : ‘झिंगाट’वर माधुरी, रितेश आणि अक्षय ‘सैराट’
32 वेळा 'सैराट' पाहणाऱ्या पुण्यातील चाहत्याची 'झिंगाट' बाईक!
'सैराट' परशालाही लॉटरी, नव्या सिनेमाचं शुटिंग सुरू
कपिलही 'सैराट', 'द कपिल शर्मा शो'मध्ये झिंग झिंग झिंगाट
कानडी प्रेक्षकही आर्ची-परशाच्या प्रेमात, विजापुरात सैराट हाऊसफुल…
सिनेमा पाहिला, नेटवर अर्थ शोधला… अन् मुलाचं नाव ठेवलं…
‘सैराट’ची रेकॉर्डब्रेक कमाई, आर्ची-परशाला बंपर बोनस?
‘सैराट’ चित्रपटाची टीम उद्धव ठाकरेंच्या भेटीला
आर्ची-परशा आता गुजराती-तेलुगूत, ‘सैराट’चा लवकरच रिमेक
आर्ची-परशाचं खरं फेसबुक पेज कोणतं?
नाशकात प्रेक्षकांची हुल्लडबाजी, आर्ची-परशाचा काढता पाय
‘सैराट’नं रचला इतिहास… तुफानी कमाई, झिंगाट सेलिब्रेशन!
‘सैराट’च्या शिरपेचात मानाचा तुरा, जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’कडून दखल
‘त्या’ संवादामुळे प्रणिता पवार यांची नागराज मंजुळेंना नोटीस
इमारतीच्या जिन्यात चाहत्यांचा गराडा, ‘सैराट’ टीमला…
आपल्याकडे जगणं नाही, पण सिनेमे गांभीर्यानं घेतात
रिंकू राजगुरु आंतरजातीय विवाह योजनेची ब्रँड अँबेसेडर?
नाराज परशाचं चाहत्यांना आवाहन
डॅशिंग आर्चीला मुख्यमंत्र्यांचा पहिला प्रश्न…..
‘सैराट’ची रेकॉर्डब्रेक कमाई, 11 दिवसात ‘नटसम्राट’ला धोबीपछाड
“नाग्या, तुझी कला जखमेतून येतेय. ती जखम भळभळत राहो.”
सोलापूरच्या नागराज मंजुळेची बॉलिवूडमध्ये काय चर्चा?
“हॅलो, आर्ची अभिनंदन’!, अहो मी आर्ची नाही, उद्योगमंत्री बोलतोय”
सांगलीत ‘आर्ची’च्या झिंगाट चाहत्यांवर लाठीमार
रिव्ह्यू : याड लावणारा ‘सैराट’
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement