एक्स्प्लोर

'गली बॉय'चं आणखी एक गाणं प्रदर्शित

मुंबईमधील धारावीतील रॅप गायकाच्या जीवनावर आधारित 'गली बॉय' हा सिनेमा बनवण्यात आला आहे. ज्याचं 2.31 सेकंदाचं तिसरं गाणंही प्रदर्शित झालं आहे. 'दूरी' असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरत आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट यांचा आगामी सिनेमा 'गली बॉय'चं आणखी एक गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे गाणंसुद्धा रॅप स्वरुपाचं असून रणवीरनेच गायलं आहे. यापूर्वी या सिनेमातील दोन गाणीआणि ट्रेलर प्रदर्शित झाले होते. मुंबईमधील धारावीतील रॅप गायकाच्या जीवनावर आधारित 'गली बॉय' हा सिनेमा बनवण्यात आला आहे. ज्याचं 2.31 सेकंदाचं तिसरं गाणंही प्रदर्शित झालं आहे. 'दूरी' असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरत आहे. या गाण्याला रिषी रिच यांनी संगीत दिलं असून याचे बोल जावेद अख्तर आणि डिवाइन यांनी लिहिले आहेत. या गाण्यात झोपडपट्टीतील लोकांचं आयूष्य दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलं आहे. यू-ट्यूबवर दुरी या गाण्याला आतापर्यंत 8 लाखांच्या आसपास लोकांनी पाहिलं आहे. 'गली बॉय' हा सिनेमा रॅपर फर्नांडिज आणि नावेद शेख यांच्या जीवनावर चित्रीत करण्यात आला आहे. ज्याचं दिग्दर्शन जोया अख्तर यांनी केलं आहे. या सिनेमात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेता रणवीर सिंहने या सिनेमासाठी खास मेहनत घेतली आहे. त्याने रॅपरकडून रॅप गायनाची ट्रेनिंगही घेतली असल्याचं कळतय. 14 फेब्रवारी रोजी हा सिनेमा देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी या सिनेमातील गाण्यांना चांगलीच पसंती मिळत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray Dussehra Rally : भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray Dasara Melava : ... तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचं वचन
... तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचं वचन
Gulabrao Patil : कव्वा कबुतर नही बन सकता, गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
कव्वा कबुतर नही बन सकता, गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
Uddhav Thackeray: तुला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी निवडलंय, तुला योग्य वाटेल तेच कर; रतन टाटांचा ठाकरेंना मोलाचा सल्ला
तुला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी निवडलंय, तुला योग्य वाटेल तेच कर; रतन टाटांचा ठाकरेंना मोलाचा सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on MVA Dasara Melava : होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडीNitin Banugade Patil Dasara Melava Speech : बानगुडे पाटील गरजले-बरसले,मेळाव्यातील पहिलंच भाषण स्फोटकSuraj Chavan Meet Ajit Pawar : दादा पाणी पिता पिता थांबले, सूरजच्या एका एका वाक्यावर पोट धरुन हसलेAnil Desai On Aaditya Thackeray Speech : दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे पहिल्यांदा भाषण करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Dussehra Rally : भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray Dasara Melava : ... तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचं वचन
... तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचं वचन
Gulabrao Patil : कव्वा कबुतर नही बन सकता, गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
कव्वा कबुतर नही बन सकता, गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
Uddhav Thackeray: तुला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी निवडलंय, तुला योग्य वाटेल तेच कर; रतन टाटांचा ठाकरेंना मोलाचा सल्ला
तुला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी निवडलंय, तुला योग्य वाटेल तेच कर; रतन टाटांचा ठाकरेंना मोलाचा सल्ला
Sanjay Raut Dasara Melava 2 महिन्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री या व्यासपीठावर; संजय राऊतांचा CM पदावर दावा, मेळाव्यातून शिंदेंवर जोरदार हल्ला
2 महिन्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री या व्यासपीठावर; संजय राऊतांचा CM पदावर दावा, मेळाव्यातून शिंदेंवर जोरदार हल्ला
Eknath Shinde Dasara Melava : टीका करणाऱ्यांना एकनाथ शिंदे पुरून उरला, ठासून दोन वर्ष पूर्ण केली, मला हलक्यात घेऊ नका : एकनाथ शिंदे
टीका करणाऱ्यांना एकनाथ शिंदे पुरून उरला, ठासून दोन वर्ष पूर्ण केली, मला हलक्यात घेऊ नका : एकनाथ शिंदे
Aaditya Thackeray Dasara Melava:  ...आणि म्हणोन, आणि म्हणोन;दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची मिमिक्री करत उडवली खिल्ली
...आणि म्हणोन, आणि म्हणोन;दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची मिमिक्री करत उडवली खिल्ली
डायमंडच... रतन टाटांचं 1100 हिऱ्यांनी बनवलं हिरेजडीत पोट्रेट; सूरतच्या व्यापाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल
डायमंडच... रतन टाटांचं 1100 हिऱ्यांनी बनवलं हिरेजडीत पोट्रेट; सूरतच्या व्यापाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल
Embed widget