एक्स्प्लोर

वाल्मिकी ऋषींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, राखी सावंत पुन्हा अडचणीत

लुधियाना जिल्हा सत्र न्यायालयानं बॉलिवूड अभिनेत्री आणि आयटम गर्ल राखी सावंत विरोधात नवीत अटक वॉरंट जारी केलं आहे. तिला वाल्मिकी ऋषींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणातील खटल्याच्या सुनावणीवेळी कोर्टात हजर राहण्याचे आदेश होते. पण ती अनुपस्थित राहिल्याने, तिच्याविरोधात कोर्टानं अटक वॉरंट जारी केलं.

चंदिगढ : लुधियाना जिल्हा सत्र न्यायालयाने बॉलिवूड अभिनेत्री आणि आयटम गर्ल राखी सावंत विरोधात नवीन अटक वॉरंट जारी केलं आहे. तिला वाल्मिकी ऋषींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणातील खटल्याच्या सुनावणीवेळी कोर्टात हजर राहण्याचे आदेश होते. पण ती अनुपस्थित राहिल्याने, तिच्याविरोधात न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं. राखी सावंत सध्या वाल्मिकी ऋषींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी जामीनावर बाहेर आहे. गेल्याच महिन्यात कनिष्ठ न्यायालयाने फेटाळत तिच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं. यानंतर तिने जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेत जामीनासाठी याचिका दाखल केली. विशेष म्हणजे, सुनावणीच्या आदल्या दिवशी आत्मसमर्पण केलं. यामुळे तिला न्यायालयाने जामीन मंजूर केला. पण दुसऱ्याच दिवशी तिचा जामीन अर्ज न्यायालयाने रद्द करत, 7 ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश दिले. पण या सुनावणीवेळीही ती अनुपस्थित राहिली. तसेच राखी सध्या अमेरिकेत असल्याने सुनावणीसाठी अनुपस्थित राहिल्याची माहिती राखीच्या वकीलाने कोर्टाला दिली. त्यामुळे न्यायालयाने तिच्या कृतीवर नाराजी व्यक्त करत, तिच्या विरोधात पुन्हा अटक वॉरंट जारी केलं. दरम्यान,  मार्च महिन्यात तिच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. यानंतर तिला अटक करण्यासाठी पंजाब पोलिसांचं एक पथक मुंबईत आलं होतं. पण तिच्या पत्त्यावर ती नसल्याने पोलिसांना माघारी जावं लागलं होतं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
Tanaji sawant: येत्या निवडणुकीला सर्वधर्म समभाव; तानाजी सावंतांकडून एकला चलो रे चा नारा, महायुतीत उभी फूट
येत्या निवडणुकीला सर्वधर्म समभाव; तानाजी सावंतांकडून एकला चलो रे चा नारा, महायुतीत उभी फूट
Elon Musk Pay Package: एलाॅन मस्कना टेस्लानं दिलेला पगार किती ट्रिलीयन डाॅलर? तेवढ्यात स्वित्झर्लंड, सिंगापूर, इस्त्रायलसारखं किती देश खरेदी होतील??
एलाॅन मस्कना टेस्लानं दिलेला पगार किती ट्रिलीयन डाॅलर? तेवढ्यात स्वित्झर्लंड, सिंगापूर, इस्त्रायलसारखं किती देश खरेदी होतील??
Samantha Ruth Prabhu: समंथाला अखेर 'तो' मिळाला! म्हणाली, 'गेल्या दीड वर्षात मी माझ्या करिअरमध्ये काही धाडसी पावलं उचलली, ही फक्त सुरुवात आहे'
समंथाला अखेर 'तो' मिळाला! म्हणाली, 'गेल्या दीड वर्षात मी माझ्या करिअरमध्ये काही धाडसी पावलं उचलली, ही फक्त सुरुवात आहे'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nagpur Gita Pathan : नागपूरमध्ये गीता पठणाचा कार्यक्रम, नितीन गडकरी उपस्थित
Viral Video: 'साप पकडणं जीवावर बेतलं', प्राणीमित्र Sameer Ingle यांचा सर्पदंशानं दुर्दैवी मृत्यू
Maharashtra Local Body Polls: महाविकास आघाडी एकत्र लढणार, कोल्हापूर, धुळे, धाराशिवमध्ये महायुतीला देणार आव्हान
Land Scam: 'अजित पवारांच्या सभा उधळून लावू', Parth Pawar वरील आरोपांवरून भीम आर्मीचा इशारा
Maharashtra LIVE Superfast News : 8 NOV 2025 : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
Tanaji sawant: येत्या निवडणुकीला सर्वधर्म समभाव; तानाजी सावंतांकडून एकला चलो रे चा नारा, महायुतीत उभी फूट
येत्या निवडणुकीला सर्वधर्म समभाव; तानाजी सावंतांकडून एकला चलो रे चा नारा, महायुतीत उभी फूट
Elon Musk Pay Package: एलाॅन मस्कना टेस्लानं दिलेला पगार किती ट्रिलीयन डाॅलर? तेवढ्यात स्वित्झर्लंड, सिंगापूर, इस्त्रायलसारखं किती देश खरेदी होतील??
एलाॅन मस्कना टेस्लानं दिलेला पगार किती ट्रिलीयन डाॅलर? तेवढ्यात स्वित्झर्लंड, सिंगापूर, इस्त्रायलसारखं किती देश खरेदी होतील??
Samantha Ruth Prabhu: समंथाला अखेर 'तो' मिळाला! म्हणाली, 'गेल्या दीड वर्षात मी माझ्या करिअरमध्ये काही धाडसी पावलं उचलली, ही फक्त सुरुवात आहे'
समंथाला अखेर 'तो' मिळाला! म्हणाली, 'गेल्या दीड वर्षात मी माझ्या करिअरमध्ये काही धाडसी पावलं उचलली, ही फक्त सुरुवात आहे'
लोकलच्या मोटरमनला लॉबीतच अडवले; प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या रेल्वे कर्मचारी संघटनांची सीसीटीव्हीतून पोल खोल
लोकलच्या मोटरमनला लॉबीतच अडवले; प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या रेल्वे कर्मचारी संघटनांची सीसीटीव्हीतून पोल खोल
SIP Calculator : 10000 रुपयांच्या दरमहा गुंतवणुकीनं 20 वर्षात किती रुपयांचा फंड तयार होईल? जाणून घ्या समीकरण
10000 रुपयांच्या दरमहा गुंतवणुकीनं 20 वर्षात किती रुपयांचा फंड तयार होईल? जाणून घ्या समीकरण
Parth Pawar: पुण्यातील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी कायदा काय सांगतो? 21 नाही 42 कोटी भरावे लागणार
पुण्यातील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी कायदा काय सांगतो? 21 नाही 42 कोटी भरावे लागणार
मोठी बातमी! मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचं समन्स; मुंडेंसोबत वाद सुरू असतानाच चौकशीसाठी मुंबईत बोलावलं, प्रकरण काय?
मोठी बातमी! मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचं समन्स; मुंडेंसोबत वाद सुरू असतानाच चौकशीसाठी मुंबईत बोलावलं, प्रकरण काय?
Embed widget