एक्स्प्लोर
महानायकाकडून अनोख्या पद्धतीने गुढी पाडव्याच्या शुभेच्छा!
मुंबई : आज गुढीपाडवा. महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सण. पंतप्रधानांपासून सर्वांनीच महाराष्ट्रातील जनतेला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात हिंदी सिनेसृष्टीचा महानायक अमिताभ बच्चन तरी मागे कसा राहील?
https://twitter.com/SrBachchan/status/718199134356840449
महानायक अमिताभ बच्चन यांनी अनोख्या पद्धतीने गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पहाटे 4 वाजता गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांनी स्वत:चा फोटो असलेल्या शुभेच्छांचे बॅनर बनवून आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंट आणि फेसबुकवरुन अपलोड केले आहेत.
पहाटे चार वाजता शुभेच्छा देऊनही अमिताभ यांनी नम्रपणे म्हटलं आहे की, "यंदा शुभेच्छा द्यायला थोडा उशीरच झाला."
FB 1299 - Aaj zara der ho gayi .. kshama .. gudi padwa ki anek shubhkamanayein .. !!!
Posted by Amitabh Bachchan on Thursday, April 7, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement