एक्स्प्लोर

Bholaa Box Office Collection: 'भोला'च्या कमाईत पाचव्या दिवशी मोठी घसरण; पाहा बॉक्स ऑफिस कलेक्शन

वीकेंडला चित्रपटाने चांगली कमाई केली. पण आता सोमवार (3 एप्रिल) या चित्रपटाच्या कमाईत  घसरण झाली आहे. 

Bholaa Box office collection: रामनवमीच्या दिवशी (30 मार्च) अभिनेता  अजय देवगणचा (Ajay Devgn)  'भोला'  (Bholaa)  हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत.  'भोला' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग केली, पण दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली होती. वीकेंडला चित्रपटाने चांगली कमाई केली. आता सोमवार (3 एप्रिल) देखील या चित्रपटाच्या कमाईत  घसरण झाली आहे. 

क्रिटिक्स तरण आदर्शने इन्स्टामवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, 'भोला' चित्रपटानं गुरुवारी 11.20 कोटी कमावले. शुक्रवारी 7.40 कोटी आणि शनिवारी 12.20 कोटींची कमाई भोला या चित्रपटानं केली. तर रविवारी या चित्रपटानं   13.48 कोटी कमावले. आता  पाचव्या दिवशी म्हणजेच सोमवारी (3 एप्रिल) या चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे. सोमवारी या चित्रपटानं  4.50 कोटींची कमाई केली आहे. पाच दिवसात या चित्रपटानं 48.78 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट लवकरच 50 कोटींची कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

अजयनं भोला या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं. या चित्रपटासाठी त्याने 30 कोटी मानधन घेतलं आहे. भोला चित्रपटात अभिनेता अजय देवगणसोबतच अभिनेत्री तब्बू, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, अमाला पॉल आणि गजराज राव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. भोला हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झालेल्या कॅथी या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तेव्हा लोकेश कनगराजने केलं होतं.   भारतात या चित्रपटानं  200 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. 

तुम्हाला अॅक्शन चित्रपट पाहण्याची आवड असेल तुम्ही अजय देवगणाचा भोला हा चित्रपट पाहू शकता.  एका मीडिया रिपोर्टनुसार अजय देवगणचा हा चित्रपट जवळपास 125 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. 

अजयनं केलं दिग्दर्शन

अजय देवगणनं भोला या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्याने 'यू मी और हम', 'शिवाय' आणि 'रनवे 34' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. अजयच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. त्याच्या दृष्यम-2 या चि६पटानं बॉक्स ऑफिसवर धुमकूळ घातला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Ajay Devgn : 'भोला'साठी अजय देवगणने किती घेतलं मानधन? आकडा वाचून थक्क व्हाल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती

व्हिडीओ

Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report
Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
Embed widget