एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

बालिकावधू इज इन रिलेशनशिप!

बालिका वधू आता मोठी झाली असून तिने आपल्या आवडीचा जोडीदार निवडला आहे.या संदर्भातील पोस्ट तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे.

बालिका वधू फेम अविका गौर आता अलिकडे इन्स्टाग्रामवर खूपच अॅक्टिव झाली आहे. अविका नेहमीच आपल्याला आवडतील असे फोटो शेअर करत असते. तिच्या फोटोजला लाईक्सही खूप मिळत असतात. अविकाने अशीच आणखी एक गोष्ट शेअर केली आहे. ती आता रिलेशनशिपमध्ये अडकली आहे. बालिका वधू आता मोठी झाली असून तिने आपल्या आवडीचा जोडीदार निवडला आहे.

टेनिस स्टार सानिया मिर्झा आता नव्या भूमिकेत! वेब सीरिजद्वारे करणार डेब्यू

अविका गौरने इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली आहे. तिने दोन फोटो आपल्या पोस्टमध्ये शेअर केले असून आपल्या जोडीदाराचं नाव जाहीर केलं आहे. त्याचं नाव आहे मिलिंद चंदवाणी. मिलिंद हा 2019 मधला एम टीव्ही रोडीजचा स्पर्धक होता. गेल्या काही महिन्यांपासून दोघेही डेटिंग करत होते. आता दोघांनीही आपण एकमेकांशी डेट करत असल्याचं कबूल केलं आहे. इन्स्टावर ही पोस्ट शेअर करताना अविका म्हणते, मला माझ्या आयुष्याचा जोडीदार सापडला आहे. हा माणूस माझा आहे. आपल्याला असा जोडीदार हवा असतो जो आपल्यावर विश्वास ठेवतो. आपल्यावर प्रेम करतो. आपल्याला स्फूर्ती देतो. आपल्याला पदोपदी मदत करतो. हे स्वप्न नाहीय. तर हे सत्य आहे. मी अशी प्रार्थना करते की खरंतर आत्ता मी जे काही अनुभवते आहे ते तूही अनुभवावस. तुलाही ते कळावं.

View this post on Instagram
 

La vie en rose. My prayers have been answered. I have found the love of my life! (Shiroo ke alava😂) This kind human is mine. And I’m his.. forever.. We all deserve a partner that understands us, believes in us, inspires us, helps us grow & truly cares for us. But, most of us feel that it's impossible to find such a partner. So, it feels like a dream, but it’s real! So so so real! I pray for all of you .. I want u all to feel what I’m feeling today.. Utmost joy.. Abundance of love.. My heart is so full and the feeling is precious. I thank God for giving me this experience that’s going to be most important chapter of my life... Haha... Nahi nahi, not getting married or anything so soon... Lekin “log kya kahenge” waale thoughts toh ab jaa chuke hai.. isiliye is pyaar ke baare mein khule aam batana chahti thi.. I feel so blessed that I feel this emotion right now for someone who entered my life with the intention of just making me smile.. Today I can proudly say that this idiot is making my heart smile.. Ufff ... challo itne paise mein itna hi milega🤓 isse zayada tareef karungi toh Mr. Chandwani chand tak udega.. 🤪 Well, I’m aware yeh kaafi ganda joke tha, but pura credit goes to his sense of humour! Like they say “sangat ka asar”😜 Challo jao sab khush raho ab 🥰 I love you from the bottom of my heart❤️Thanks for completing me. 😊 @milindchandwani Pc @j.v.d23

A post shared by Avika Gor (@avikagor) on

ही पोस्ट करताना अविकाने आपण लग्नही इतक्यात करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ती त्याच पोस्टमध्ये लिहिते, मी इतकं सगळं लिहिते आहे म्हणजे मी काही लग्न इतक्यात करणार नाहीय. त्याला अजून अवकाश आहे. पण आता लोक काय म्हणतील यासारखे विचार आता मनातून निघून गेले आहेत. म्हणून वाटलं आता ही प्रेमाची बातमी तुम्हाला सांगावी. अविकाने जी पोस्ट शेअर केली आहे, तशीच पोस्ट मिलिंदनेही शेअर केली आहे. त्यानेही त्या दोघांचा एक वेगळा फोटो शेअर करत आपण अविकासोबत बांधलो गेलो आहोत असं सांगितलं आहे. अविका आणि मिलिंदच्या या पोस्टमुळे दोघांच्या फॅन्सना खूपच आनंद झालेला त्यांनी त्यांच्या पोस्टखाली व्यक्त केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Sharad Pawar: राज्यात पवार पॅटर्न फेल, थोरल्या पवारांनी राज्य पिंजून काढलं पण तुतारी वाजलीच नाही
राज्यात पवार पॅटर्न फेल, थोरल्या पवारांनी राज्य पिंजून काढलं पण तुतारी वाजलीच नाही
Maharashtra Assembly Election Result : मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
Eknath Shinde : हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Embed widget