एक्स्प्लोर

भाचा कृष्णा अभिषेकसोबतच्या मतभेदांवर गोविंदा यांनी सोडलं मौन; म्हणाले...

कृष्णा अभिषेक हा गोविंदा यांचा भाचा. सध्या दोघांमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत. यासंदर्भात आता गोविंदा यांनी आपलं मौन सोडलं असून आपली बाजू माध्यमांसमोर मांडली आहे.

मुंबई : बॉलिवूडमधील हिरो नंबर वन म्हणून प्रसिद्ध असलेला प्रसिद्ध अभिनेता गोविंदा (Govinda) ने काही दिवसांपूर्वी 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली होती. परंतु, यामध्ये सर्वात हैराण करणारी गोष्ट म्हणजे, या शोमध्ये 'सपना'चं पात्र साकारून सर्वांचं मनोरंजन करणारा कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) मात्र यावेळी दिसला नाही. कृष्णा अभिषेक हा गोविंदा यांचा भाचा. गोविंदा यांनी शोमध्ये हजेरी लावल्यानंतर कृष्णा शोमध्ये गैरहजर असल्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. तेव्हापासूनच यादोघांमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत.

काही दिवसांपूर्वी कृष्णा अभिषेकने एका मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं की, 'आमच्यामध्ये काही मतभेद आहेत आणि आमच्यातील मतभेदांचा परिणाम शोवर व्हावा अशी माझी इच्छा नाही. कॉमेडी करण्यासाठी सकारात्मक वातावरणाची गरज असते. जेव्हा नाती चांगली असतात, तेव्हाच आपल्या चेहऱ्यावर हसू येतं. त्याचसोबत कृष्णाने या मतभेदांसाठी दोघांच्याही पत्नी जबाबदार असल्याचं सांगितलं होतं. आता या सर्व प्रकरणावर गोविंदा यांनी आपलं मौन सोडलं आहे.

गोविंदा (Govinda) संदर्भात ईटाइम्समध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार, 'या संपूर्ण प्रकरणावर जाहीररित्या बोलणं योग्य वाटत नाही. परंतु, आता सत्य सर्वांसमोर येणं गरजेचं आहे. मी एक रिपोर्ट वाचला की, माझा भाचा कृष्णा अभिषेकने त्या टीव्ही शोमध्ये परफॉर्म केलं नाही. कारण मी तिथे पाहुणा म्हणून गेलो होत. त्यानंतर त्याने आमच्यातील मतभेदांबाबतही काही गोष्टी सर्वांसमोर मांडल्या. त्याच्या बोलण्याच अनेक नाव खराब करणाऱ्या आणि अत्यंत वाईट वक्तव्य होती.' कृष्णा अभिषेक म्हणाला होता की, ज्यावेळी कृष्णाची दोन जुळी मुलं रयान आणि कृषांग यांचा जन्म झाला होता. त्यावेळी गोविंदा त्यांना भेटायला आले नव्हते. आपली बाजू मांडताना गोविंदा यांनी याबाबतही सांगितलं.

गोविंदा यासंदर्भात बोलताना म्हणाले की, 'मी माझ्या कुटुंबियांसोबत मुलांना पाहण्यासाठी रुग्णालयात गेलो होतो. मी डॉक्टर्स आणि नर्स यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी नर्स मला म्हणाल्या की, कृष्णाची पत्नी कश्मीराला कोणालाही भेटण्याची इच्छा नाही. त्यानंतर आम्ही विनंती केल्यानंतर मुलांना दुरुन पाहण्यासाठी आम्हाला परवानगी देण्यात आली. आम्ही बाळांना पाहिलं आणि घरी परतलो. कदाचित कृष्णाला ही गोष्ट माहिती नसेल. त्यानंतर कृष्णा आपली मुलं आणि त्याची बहिण आरतीसोबत माझ्या घरीही आले होते. कदाचित कृष्णा हे सांगायला विसरला असेल.'

गोविंदा पुढे बोलताना म्हणाले की, 'कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा यांच्याकडून माध्यमांमध्ये त्यांची बदनामी करणारी वक्तव्य केली जात आहेत. मला खरंच माहिती नाही त्या दोघांना हे सगळं करून काय मिळणार आहे. कृष्णा लहानपणापासूनच माझा अत्यंत लाडका होता. परंतु, माध्यामांमध्ये या सर्व गोष्टी बोलून तो इतरांनाही बदनामी करण्याची संघी देत आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: प्रतिक्षा संपली! श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाबाबत मोठी अपडेट, कधी होणार ट्रेलर रिलीज? तारीख समोर
प्रतिक्षा संपली! श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाबाबत मोठी अपडेट, कधी होणार ट्रेलर रिलीज? तारीख समोर
Prahaar The untold Story OTT: राजकुमार राव अन् ललित प्रभाकरचा 'प्रहार' घरबसल्या पाहता येणार! OTTवर कधी अन् कुठे रिलीज होणार?
राजकुमार राव अन् ललित प्रभाकरचा 'प्रहार' घरबसल्या पाहता येणार! OTTवर कधी अन् कुठे रिलीज होणार?
Maharashtra Epstein Files Teaser 3: एपस्टिन फाईल्सचा फायनल टीझर, सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का, सुबोध भावे देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेत, अशोक खरात कोण?
एपस्टिन फाईल्सचा फायनल टीझर, सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का, सुबोध भावे देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेत, अशोक खरात कोण?
Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफवर हल्ला करण्यामागचं मुख्य कारण समोर; हल्लेखोरांची मागणी काय? मुंबईत दहशत अन्...
टायगर श्रॉफवर हल्ला करण्यामागचं मुख्य कारण समोर; हल्लेखोरांची मागणी काय? मुंबईत दहशत अन्...

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; सरकारकडून चौथी यादी जाहीर
Farmers Loan Waiver: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; सरकारकडून चौथी यादी जाहीर
Pune Metro Line 3 : अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
Pune Police Security: पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
मन हेलावणारी घटना; न्यायालयाच्या कामानिमित्त शहरात गेले, भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू
मन हेलावणारी घटना; न्यायालयाच्या कामानिमित्त शहरात गेले, भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू
Sanjay Raut: उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
Farmers Drought aid Diwali: मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, दिवाळीपूर्वी आर्थिक मदत, 5000 रुपये कधी आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार?
मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, दिवाळीपूर्वी आर्थिक मदत, 5000 रुपये कधी आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार?
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
Pune Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
Embed widget