Aadesh Bandekar Profile : नारळी पौर्णिमेला नारळ विकले, इलेक्ट्रिक तोरणांचा व्यवसाय, ढोलही वाजवले, लाडक्या आदेश भाऊजींचा 'होम मिनिस्टर'पर्यंतचा प्रवास

Aadesh Bandekar
Aadesh Bandekar Profile : आदेश बांदेकर गेली 19 वर्षे 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहेत. मनोरंजनासह समाजकारणातही ते सक्रिय आहेत.
Aadesh Bandekar : लोकांच्या मिरवणुकीत ढोल वाजवण्यापासून ते अगदी नारळी पौर्णिमेला नारळ विकण्यापर्यंत ते थेट लोकांच्या लग्नासाठी इलेक्ट्रिक तोरणांचा व्यवसाय करण्यापर्यंतची कामे आदेश बांदेकर (Aadesh


