एक्स्प्लोर

68th National Film Awards 2022: 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आज होणार संपन्न; दिग्गजांचा होणार सन्मान!

 पाहा 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी- 

68th National Film Awards 2022: नवी दिल्ली येथे आज (30 सप्टेंबर) 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाईल. राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.  दरवर्षी हा पुरस्कार सोहळा  आयोजित केला जातो. हा कार्यक्रम माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. हा पुरस्कार सोहळ्याला संध्याकाळी पाच वाजता सुरुवात होणार आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा भारतातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कार आहे ज्याची सुरुवात 1954 मध्ये करण्यात आली.  पाहा 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी- 

सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: सूराराई पोट्ट्रू

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : सच्चिदानंदन केआर, अय्यप्पनम कोशियुम

सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट: तान्हाजी

सर्वोत्कृष्ट अभिनेता: सूराराई पोट्ट्रू चित्रपटासाठी अभिनेता सुर्या आणि तान्हाजी चित्रपटासाठी अभिनेता अजय देवगण

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: अपर्णा बालमुरली, सूराराई पोट्ट्रू

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: बिजू मेनन, अय्यप्पनम कोशियम
 
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: लक्ष्मी प्रिया चंद्रमौली, शिवरंजनियुम इनम सिला पेंगलम

सर्वोत्कृष्ट अॅक्शन दिग्दर्शन पुरस्कारः एके अय्यप्पनम कोशियुम

सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन: नाट्यम (तेलुगु)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: मी वसंतरावसाठी राहुल देशपांडे आणि तक्तकसाठी अनिश मंगेश गोसावी

सर्वोत्कृष्ट  पार्श्वगायिका: नंचम्मा, अय्यप्पनम कोशियम

 सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन: आला वैकुंठपुरमुलू, एस थमन

सामाजिक समस्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट :Justice Delayed but Delivered & Three Sisters

सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन : नाट्यम

 सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : अविजात्रिक

 सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी: डोल्लू, मी वसंतराव आणि मलिक

सर्वोत्कृष्ट वेशभूषा : तान्हाजी

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन: कप्पेला

सर्वोत्कृष्ट संपादन: शिवरंजिनीयुम इनुम सिला पेंगलम

सर्वोत्कृष्ट मेकअप: नाट्यम

सर्वोत्कृष्ट पटकथा: सूरराई पोत्रू, सुधा कोंगारा आणि मंडेला, मॅडोने अश्विन

सर्वोत्कृष्ट स्टंट नृत्यदिग्दर्शन: अय्यप्पनम कोशियुम

चित्रपटांसाठी अनुकूल राज्य : मध्यप्रदेश

'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत' मराठीचा बोलबाला

'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर राहुल देशपांडे यांना पाश्वगायनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. राहुल देशपांडे यांना 'मी वसंतराव' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. गोदाकाठ आणि अवांछित या चित्रपटांसाठी किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

National Film Awards 2022 : 'तान्हाजी'ला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होणं अभिमानास्पद; अजय देवगणची पहिली प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan Stepfather Raj Zutshi Bollywood Actor: ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका, ओळखलं का कोण?
ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका
Nana Patekar Son Malhar On Tanushree Dutta Allegation: मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
BMC Action At Ajay Devgn Bungalow: अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
Koffee With Karan 9 Salman Khan: 'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?
'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
Embed widget