एक्स्प्लोर

'स्विगी'चा फूड डिलीव्हरी एक्झिक्युटिव्ह लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात

जेनिफर रसेल बंगळुरु मध्य मतदारसंघातून अपक्ष लोकसभा निवडणूक लढवणार आहे. या ठिकाणी रसेलसह 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

बंगळुरु : 'स्विगी' या फूड डिलीव्हरी करणाऱ्या ऑनलाईन अॅपचा अधिकारी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. जेनिफर रसेल बंगळुरु मध्य मतदारसंघातून अपक्ष म्हणून रिंगणात उतरत आहे. जेनिफर रसेल हा केरळमधील तिरुअनंतपुरमचा रहिवासी आहे. बंगळुरु मध्य मतदारसंघात रसेलसह 22 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 38 वर्षीय जेनिफर रसेलने डिश अँटेना हे निवडणूक चिन्ह निवडलं आहे. काहीतरी आव्हानात्मक करण्याच्या इराद्याने रसेलने निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. मतदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी रसेलने टेलिकॉम इंडस्ट्रीतील आपल्या भरपगारी नोकरीला रामराम ठोकला होता. आधी त्याने उबर जॉईन केलं. त्यानंतर 'स्विगी'मध्ये फूड डिलीव्हरी एक्झिक्युटिव्ह म्हणून तो रुजू झाला. सुरुवातीला आपण एसीमध्ये कारने प्रवास करायचो, मात्र आता बाईकवरुन जाताना प्रदूषण, रस्त्यावरील खड्डे, अस्वच्छता, कचऱ्याची दुर्गंधी, वाहतुकीच्या समस्या, पार्किंगचे प्रश्न आपल्याला समजले, असं त्याने सांगितलं. बंगळुरु मध्य मतदारसंघातून भाजपने संघ परिवारात कार्यरत 28 वर्षीय तेजस्वी सुर्या यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसतर्फे 64 वर्षीय बीके हरिप्रसाद निवडणूक लढवणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Bungalow: वर्षा बंगल्यात काळी जादू, रेड्यांची पुरलेली शिंगं; संजय राऊतांचा स्फोटक दावा
वर्षा बंगल्यावर खड्डा खणून बळी दिलेल्या रेड्यांची शिंगं का पुरली? संजय राऊतांचा धक्कादायक दावा
अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; आता बँकेत पैसे येणार नाहीत
अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; आता बँकेत पैसे येणार नाहीत
मुंबई महापालिकेचे 74 हजार कोटींचं बजेट सादर, भांडवली उत्पन्न वाढलं, 10 टक्के खर्च आरोग्यावर,आयुक्त भूषण गगराणी काय म्हणाले?
मुंबई महापालिकेचा 74 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर, 10 टक्के खर्च आरोग्यावर : भूषण गगराणी
'त्या' पोलीस कुटुंबीयांच्या वारसास 7.5 लाखांची मदत; विशेष बाब म्हणून अजित पवारांनी घेतली निर्णय
'त्या' पोलीस कुटुंबीयांच्या वारसास 7.5 लाखांची मदत; विशेष बाब म्हणून अजित पवारांनी घेतली निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shirdi Munder case : दुहेरी हत्येने शिर्डी हादरली, साईंच्या दारात चाललंय काय?Nitin Raut Congress पक्षाने संधी दिल्यास प्रदेशाध्यक्ष व्हायला आवडेल : नितीन राऊतABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 04 February 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्सAnjali Damania: डीबीटीच्या यादीतून वगळून खरेदीचं टेंडर,  दुप्पट दराने  खरेदी,  मुंडेंवर गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Bungalow: वर्षा बंगल्यात काळी जादू, रेड्यांची पुरलेली शिंगं; संजय राऊतांचा स्फोटक दावा
वर्षा बंगल्यावर खड्डा खणून बळी दिलेल्या रेड्यांची शिंगं का पुरली? संजय राऊतांचा धक्कादायक दावा
अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; आता बँकेत पैसे येणार नाहीत
अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; आता बँकेत पैसे येणार नाहीत
मुंबई महापालिकेचे 74 हजार कोटींचं बजेट सादर, भांडवली उत्पन्न वाढलं, 10 टक्के खर्च आरोग्यावर,आयुक्त भूषण गगराणी काय म्हणाले?
मुंबई महापालिकेचा 74 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर, 10 टक्के खर्च आरोग्यावर : भूषण गगराणी
'त्या' पोलीस कुटुंबीयांच्या वारसास 7.5 लाखांची मदत; विशेष बाब म्हणून अजित पवारांनी घेतली निर्णय
'त्या' पोलीस कुटुंबीयांच्या वारसास 7.5 लाखांची मदत; विशेष बाब म्हणून अजित पवारांनी घेतली निर्णय
Mumbai News: मुंबईच्या झोपडपट्टीतील दुकानदारांना पालिकेचा झटका, गाळेधारकांना कर भरावा लागणार, पालिकेच्या बजेटमध्ये घोषणा
मुंबईच्या झोपडपट्टीतील दुकानदारांना पालिकेचा झटका, गाळेधारकांना कर भरावा लागणार, पालिकेच्या बजेटमध्ये घोषणा
Sandeep Kshirsagar: 'मंत्री असल्यानं धनंजय मुंडेंना संरक्षण', संदीप क्षीरसागराचा मोठा आरोप, म्हणाले, 'वाल्मिक मोठा नाही, त्याला ..'
'मंत्री असल्यानं धनंजय मुंडेंना संरक्षण', संदीप क्षीरसागराचा मोठा आरोप, म्हणाले, 'वाल्मिक मोठा नाही, त्याला ..'
Share Market : सेन्सेक्स- निफ्टीसह बँक निफ्टीमध्ये तेजी सुरु, काही तासात गुंतवणूकदारांची साडे चार लाख कोटींची कमाई
अखेर चित्र बदललं, शेअर बाजारात तेजी सुरु, सेन्सेक्स, निफ्टीतील वाढीनं गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
नामदेव शास्त्रींचा पाठिंबा मिळाला आता नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज मस्साजोगला येणार, धनंजय देशमुखांसह कुटुंबियांच्या भेटीत काय ठरणार?
भगवानगडानंतर मस्साजोग प्रकरणात नारायणगडाच्या महंतांची एन्ट्री, शिवाजी महाराज धनंजय देशमुखांसह कुटुंबियांची घेणार भेट
Embed widget