एक्स्प्लोर

MPSC : एमपीएसीकडून  623 पदांवर होणार भरती, जाणून घ्या अधिक तपशील  

MPSC : महाराष्ट्र  लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा (MPSC) परीक्षा 2022 साठी 623 पदे भरली जाणार आहेत. एमपीएससीकडून या पूर्वी 161 पदे भरली जाणार होती. त्यामध्ये 432 पदांची वाढ करून आता 623 पदे भरण्यात येणार आहेत.

मुंबई : महाराष्ट्र  लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा (MPSC) परीक्षा 2022 साठी 623 पदे भरली जाणार आहेत. एमपीएससीकडून या पूर्वी 161 पदे भरली जाणार होती. त्यामध्ये 432 पदांची वाढ करून आता 623 पदे भरण्यात येणार आहेत. एमपीएसीकडून नुकतीच याबाबत माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 डिसेंबर मध्ये होणार आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये मुख्य परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना जागा वाढल्याने याचा फायदा होणार आहे. 

महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा 2022 ही 161 पदांसाठी या आधी घेण्यात येणार होती. परंतु, आता यामध्ये 432 पदे वाढवण्यात आली आहेत. त्यामळे आता एकूण 623 पदांची भरती या परीक्षेतून होणार आहे. या पदांचा तपशील एमपीएससीने त्यांच्या अधिकृक  संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा 2022 मार्फत 623 पदे भरली जाणार आहेत. राज्यसेवा परीक्षा 2022 साठी 11 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर या परीक्षेसाठी काही नवीन संवर्गातील 432 पदांचे अतिरिक्त मागणी पत्र शासनाकडून प्राप्त झाले होते. त्यानुसार ही पदे भरली जाणार आहेत. राज्यसेवा परीक्षा 2022  साठी 161 पदे तसेच अतिरिक्त 462 मध्ये विचारात घेऊन 623 पदांचा तपशील जाहीर करण्यात आला आहे.  

गट अ आणि गट ब संवर्गातील 623 पदे भरणार
एमपीएसीकडून उपजिल्हाधिकारी, पोलिस उपाधीक्षक, सहाय्यक पोलिस आयुक्त, साहाय्यक राज्यकर आयुक्त, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकारी, तहसीलदार अशाप्रकारची गट अ आणि गट ब संवर्गातील पदे भरली जाणार आहेत. यामध्ये उपजिल्हाधिकारी संवर्गासाठी वयोमर्यादा 1 एप्रिल 2023 रोजी गणण्यात येईल. तर इतर सर्व पदांसाढी वयोमर्यादा जाहिरातीमध्ये नमूद 1 सप्टेंबर 2022 गणण्यात येईल. 

दरम्यान,  एमपीएससीकडून आज एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षांचे निकाल अचूक आणि झटपट जाहीर करण्यासाठी एमपीएससीकडून लवकरच डिजिटल मूल्यांकन ( Digital Assessment) पद्धतीचा वापर केला जाणार असल्याची  माहिती एमपीएससीकडून देण्यात आली आहे.  

महत्वाच्या बातम्या

MPSC: एमपीएससीकडून लवकरच डिजिटल मूल्यांकन पद्धतीचा वापर, झटपट निकालासाठी एमपीएससीचं पाऊल 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP MajhaNitin Gadkari launch CNG Bike : CNG बाईक लाँच, महाराष्ट्रात किंमत किती? गडकरींचं Uncut भाषणTeam India Felicitation in Vidhan Bhavan : विश्वविजेत्या मुंबईकर खेळाडूंचा विधानभवनात सत्कारFirst CNG Bike review Pune : Nitin Gadkari यांनी लाँच केलेल्या पहिल्या सीएनजी बाईकचा रिव्ह्यू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
Embed widget