एक्स्प्लोर

9 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देणाऱ्या 5 बँका कोणत्या? गुंतवणुकीवर तुम्हाला मिळतोय मोठा लाभ  

काही काळापासून बँकांकडून एफडीवर चांगले व्याज दिले जात आहे. तुम्हालाही जास्त व्याज हवे असेल तर आम्ही तुम्हाला काही स्मॉल फायनान्स बँकांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

Highest FD Rate: बँकांद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवल्या जाणाऱ्या मुदत ठेव (FD योजना) सामान्य गुंतवणूकदारांसाठी चालवल्या जाणाऱ्या योजनांपेक्षा जास्त व्याज देतात. तुम्ही जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाच्या नावाने एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास तुमच्या पैशावर जास्त परतावा मिळतो. ज्येष्ठ नागरिक एफडी योजना वृद्धांना त्यांच्या गुंतवणुकीचे संरक्षण आणि वाढ करण्यासाठी उत्तम पर्याय देतात. याद्वारे वृद्धांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यातही मदत होते. दरम्यान, काही काळापासून बँकांकडून एफडीवर चांगले व्याज दिले जात आहे. तुम्हालाही जास्त व्याज हवे असेल तर आम्ही तुम्हाला काही स्मॉल फायनान्स बँकांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

आयकर कायद्याच्या कलम 80TTB अंतर्गत, वृद्ध लोक या उत्पन्नावर 50,000 रुपयांपर्यंतची वजावट मिळवू शकतात. त्यामुळे ते आणखी फायदेशीर ठरते. गेल्या काही काळापासून बँकांकडून एफडीवर चांगले व्याज दिले जात आहे. पण जर तुम्हाला जास्त व्याज हवे असेल तर आम्ही तुम्हाला काही स्मॉल फायनान्स बँकांबद्दल सांगू. यामध्ये गुंतवणूक केल्याने ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर चांगले व्याज मिळते.

इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँक

इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँक सामान्य लोकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या ठेवींवर 4 ते 9 टक्क्यांपर्यंत व्याज देते. 444 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर जास्तीत जास्त 9 टक्के व्याज दिले जाते. सामान्य गुंतवणूकदारांना देऊ केलेल्या दरांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळते. हे दर 21 ऑगस्ट 2023 पासून लागू आहेत.

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेत, 3.60 टक्के ते 9.21 टक्क्यांपर्यंतचे व्याज 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना देय आहे. या बँकेत सर्वाधिक व्याज दर 9.21 टक्के आहे, जे 750 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर उपलब्ध आहे. बँकेने 28 ऑक्टोबर 2023 पासून हे दर लागू केले आहेत.

जन स्मॉल फायनान्स बँक

जन स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी ठेवींवर 3.50 ते 9 टक्के व्याज देते. सर्वाधिक व्याज दर 9 टक्के आहे. जो 365 दिवसात परिपक्व होणाऱ्या FD वर उपलब्ध आहे. बँकेने 2 जानेवारी 2024 पासून हे दर लागू केले आहेत.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

या बँकेकडून, ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी ठेव रकमेवर 4.50 टक्के ते 9.10 टक्के पर्यंत व्याज दिले जाते. बँकेचा सर्वोच्च व्याज दर 9.10 टक्के आहे, जो दोन वर्षे आणि दोन दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर दिला जातो. हे दर 22 डिसेंबर 2023 पासून लागू करण्यात आले आहेत.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक

युनिटी स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी ठेवींवर 4.50 टक्के ते 9.50 टक्के व्याज देते. 1001 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर उपलब्ध सर्वाधिक व्याजदर 9.50 टक्के आहे. बँकेने 2 फेब्रुवारी 2024 पासून हे दर लागू केले आहेत.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना 4.60 टक्के ते 9.10 टक्के व्याज देते. सर्वाधिक व्याज दर 9.10 टक्के आहे. हे दोन ते तीन वर्षांच्या कालावधीसह FD वर उपलब्ध आहे. बँकेने हे दर 21 ऑगस्ट 2023 पासून लागू केले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

फक्त 405 रुपयांची गुंतवणूक करा, करोडपती व्हा; सविस्तर माहिती एका क्लिकवर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणीSantosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहितीManoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget