एक्स्प्लोर
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

Raj Thackeray Speech:  आम्हाला एकत्रं आणणं बाळासाहेबांना जमलं नाही पण ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा थेट वार
आम्हाला एकत्रं आणणं बाळासाहेबांना जमलं नाही पण ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा थेट वार
Raj Thackeray Uddhav Thackeray: सगळ्या चिमण्या घराकडे परतल्या! वरळी डोममध्ये मनसे-ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना आनंदाने भेटले, सभागृह हाऊसफुल्ल
सगळ्या चिमण्या घराकडे परतल्या! वरळी डोममध्ये मनसे-ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना आनंदाने भेटले, सभागृह हाऊसफुल्ल
Raj Thackeray Uddhav Thackeray: फक्त दोन खुर्च्या, मागे महाराष्ट्राचा नकाशा अन्... ठाकरे बंधूंच्या एन्ट्रीला बड्या इव्हेंट कंपन्या फेल ठरतील असा ग्रँड शो
फक्त दोन खुर्च्या, मागे महाराष्ट्राचा नकाशा अन्... ठाकरे बंधूंच्या एन्ट्रीला बड्या इव्हेंट कंपन्या फेल ठरतील असा ग्रँड शो
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally: लोकल ट्रेनच्या एकाच सीटवर बसून राज अन् उद्धव ठाकरे विजयी मेळाव्याला निघाले
लोकल ट्रेनच्या एकाच सीटवर बसून राज अन् उद्धव ठाकरे विजयी मेळाव्याला निघाले
Jalna Crime: मुलीची छेड काढली, वडिलांनी विरोध करताच वाळू तस्कराचं कुटुंब तुटून पडलं, जालना हादरलं
मुलीची छेड काढली, वडिलांनी विरोध करताच वाळू तस्कराचं कुटुंब तुटून पडलं, जालना हादरलं
Nitesh Rane on MNS: नितेश राणे म्हणाले, मनसेवाल्यांनी भेंडीबाजारात जाऊन टोपीवाल्यांना मारुन दाखवावं, आता संदीप देशपांडेंचं जशास तसं उत्तर
नितेश राणे म्हणाले, मनसेवाल्यांनी भेंडीबाजारात जाऊन टोपीवाल्यांना मारुन दाखवावं, आता संदीप देशपांडेंचं जशास तसं उत्तर
Maharashtra Live: उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग थांबवला, वारकऱ्यांना चंद्रभागेत सुरक्षित स्नान करता येणार
Maharashtra Live: वारकऱ्यांना चंद्रभागेत सुरक्षित स्नान करता येणार, उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवला
Maharashtra Live Updates: धाराशिवच्या पवनचक्की कंपनीच्या ठेकेदाराकडून मोठी फसवणूक; शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे तक्रार
Maharashtra Live Updates: धाराशिवच्या पवनचक्की कंपनीच्या ठेकेदाराकडून मोठी फसवणूक; शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे तक्रार
Raj Thackeray: मराठी माणूस एकटवला तर काय होतं सरकारला कळालं, आमचा मोर्चा निघाला असता तर... राज ठाकरेंकडून मराठी जनतेचं अभिनंदन
मराठी माणूस एकटवला तर काय होतं सरकारला कळालं, आमचा मोर्चा निघाला असता तर... राज ठाकरेंकडून मराठी जनतेचं अभिनंदन
Devendra Fadnavis on Bhaskar Jadhav: पत्रकार परिषद सुरु असताना देवेंद्र फडणवीसांनी टाकला बॉम्ब, 'त्या' सूचक वक्तव्याने ठाकरे गटाची धाकधूक वाढली
देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण, भास्कर जाधव भाजपच्या संपर्कात?
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचं डॉक्टरांकडून एकदा नव्हे दोनदा पोस्टमार्टेम, कूपर रुग्णालयातून मोठी अपडेट
शेफाली जरीवालाचं डॉक्टरांकडून एकदा नव्हे दोनदा पोस्टमार्टेम, कूपर रुग्णालयातून मोठी अपडेट
Raj Thackeray & Uddhav Thackeray Morcha: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याची इनसाईड स्टोरी, मातोश्री-शिवतीर्थवर काय आणि कसं घडलं?
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याची इनसाईड स्टोरी, मातोश्री-शिवतीर्थवर काय आणि कसं घडलं?
Sharad Pawar on Hindi: सरकारने पहिली ते चौथीला हिंदीचा हट्ट करु नये, महत्त्वाचा मुद्दा असेल तर राज ठाकरेंच्या मोर्चात सहभागी होईन: शरद पवार
सरकारने पहिली ते चौथीला हिंदीचा हट्ट करु नये, महत्त्वाचा मुद्दा असेल तर राज ठाकरेंच्या मोर्चात सहभागी होईन: शरद पवार
Malegaon Karkhana Election Result: माळेगाव निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, शरद पवारांच्या पॅनेलने किती जागा जिंकल्या?
माळेगाव निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, शरद पवारांच्या पॅनेलने किती जागा जिंकल्या?
Raj Thackeray Morcha: 6 जुलैच्या मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? राज ठाकरेंनी पुन्हा 'ते' वाक्य उच्चारलं
गिरगाव व्हाया बांद्रा, ठाकरे बंधूंच्या युतीचा पूल बांधला जाणार? 6 जुलैच्या मोर्चात राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Maharashtra Assembly Monsoon Session 2025: पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला, विधानसभेत हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन वातावरण तापणार, 30 जून 18 जुलैपर्यंत अधिवेशन
मोठी बातमी: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला, हिंदी सक्ती, शक्तीपीठवरुन सत्ताधारी-विरोधक भिडणार
Malegaon sugar factory election result 2025: अजितदादांनी माळेगावच्या निवडणुकीत सगळ्यांना झोपवलं पण चंद्रकांत तावरेंनी विजय खेचून आणला
अजितदादांनी माळेगावच्या निवडणुकीत सगळ्यांना झोपवलं पण बुजुर्ग चंद्रकांत तावरेंनी अनुभव काय असतो दाखवून दिलं
Maharashtra Live: अजित पवारांच्या विरोधातील पॅनेलचा सेनापतीच पडला, अजितदादा विरोधकांना 21-0 व्हाईटवॉश देणार?
Maharashtra Live: अजित पवारांच्या विरोधातील पॅनेलचा सेनापतीच पडला, अजितदादा विरोधकांना 21-0 व्हाईटवॉश देणार?
Maharashtra Live Blog: माळेगाव सहकारी कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीच्या प्रत्येक क्षणाचे वेगवान अपडेटस्, शरद पवार-अजित पवारांमध्ये कोणाची सरशी?
Maharashtra Live: माळेगाव सहकारी कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीच्या प्रत्येक क्षणाचे वेगवान अपडेटस्, शरद पवार-अजित पवारांमध्ये कोणाची सरशी?
Iran vs Israel: डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली पण इराणने इस्रायलवर पुन्हा हल्ला चढवला, आता अमेरिका काय करणार?
इराणने डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेचा पार कचरा केला, इस्रायलवर पुन्हा क्षेपणास्त्रं सोडली
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: पावडर अन् केमिकलने भरलेले ड्रम, औषधांच्या स्क्रॅपचा ड्रग्जसाठी वापर, छत्रपती संभाजीनगर हादरलं
पावडर अन् केमिकलने भरलेले ड्रम, औषधांच्या स्क्रॅपचा ड्रग्जसाठी वापर, छत्रपती संभाजीनगर हादरलं
Tushar Ghadigaonkar Marathi Actor: मराठी अभिनेता तुषार घाडीगावकरने आयुष्य संपवलं, मराठी इंडस्ट्रीत खळबळ, अख्खं भांडूप हळहळलं
मराठी अभिनेता तुषार घाडीगावकरने आयुष्य संपवलं, मराठी इंडस्ट्रीत खळबळ
Bhaskar Jadhav: भास्कर जाधवांनी कोकणातील समर्थकांना बोलावून घेतलं, मोठी जबाबदारी अंगावर घेतली, नाराजीबाबत स्पष्टच म्हणाले...
भास्कर जाधवांनी कोकणातील समर्थकांना बोलावून घेतलं, मोठी जबाबदारी अंगावर घेतली, नाराजीबाबत म्हणाले...
Share Market Sensex: अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे शेअर बाजारात हाहा:कार; सेन्सेक्स-निफ्टीत मोठी घसरण
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे शेअर बाजारात हाहा:कार; सेन्सेक्स-निफ्टीत मोठी घसरण
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Metro Line 3 PM Modi : आधी देवेंद्रजी मुख्यमंत्री, मग मी झालो, देवेंद्रजी पुन्हा आले; आम्ही पुण्यात विकासाची गंगा वाहत ठेवली, अजिदादांचाही सिंहाचा वाटा: एकनाथ शिंदे
आधी देवेंद्रजी मुख्यमंत्री, मग मी झालो, देवेंद्रजी पुन्हा आले; आम्ही पुण्यात विकासाची गंगा वाहत ठेवली, अजिदादांचाही सिंहाचा वाटा: एकनाथ शिंदे
राम पूर्णेकरांच्या जिवीताला धोका, कुटुंबीयांना पोलीस संरक्षण वाढवून द्या; मिनाक्षी शिंदेंचंच पोलीस आयुक्तांना पत्र
राम पूर्णेकरांच्या जिवीताला धोका, कुटुंबीयांना पोलीस संरक्षण वाढवून द्या; मिनाक्षी शिंदेंचंच पोलीस आयुक्तांना पत्र
Satara District Bank Election Result 2026: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल, भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकरांच्या भावाचा पराभव, फलटण सोसायटीतून संजीवराजे नाईक निंबाळकर विजयी
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल, भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकरांच्या भावाचा पराभव, फलटण सोसायटीतून संजीवराजे नाईक निंबाळकर विजयी
Maharashtra District bank Election Result 2026: जिल्हा बँक निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; सांगली, सातारा, नगरमध्ये कोण-कोण जिंकलं?
जिल्हा बँक निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; सांगली, सातारा, नगरमध्ये कोण-कोण जिंकलं?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट  मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Metro Line 3 PM Modi : आधी देवेंद्रजी मुख्यमंत्री, मग मी झालो, देवेंद्रजी पुन्हा आले; आम्ही पुण्यात विकासाची गंगा वाहत ठेवली, अजिदादांचाही सिंहाचा वाटा: एकनाथ शिंदे
आधी देवेंद्रजी मुख्यमंत्री, मग मी झालो, देवेंद्रजी पुन्हा आले; आम्ही पुण्यात विकासाची गंगा वाहत ठेवली, अजिदादांचाही सिंहाचा वाटा: एकनाथ शिंदे
राम पूर्णेकरांच्या जिवीताला धोका, कुटुंबीयांना पोलीस संरक्षण वाढवून द्या; मिनाक्षी शिंदेंचंच पोलीस आयुक्तांना पत्र
राम पूर्णेकरांच्या जिवीताला धोका, कुटुंबीयांना पोलीस संरक्षण वाढवून द्या; मिनाक्षी शिंदेंचंच पोलीस आयुक्तांना पत्र
Satara District Bank Election Result 2026: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल, भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकरांच्या भावाचा पराभव, फलटण सोसायटीतून संजीवराजे नाईक निंबाळकर विजयी
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल, भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकरांच्या भावाचा पराभव, फलटण सोसायटीतून संजीवराजे नाईक निंबाळकर विजयी
Maharashtra District bank Election Result 2026: जिल्हा बँक निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; सांगली, सातारा, नगरमध्ये कोण-कोण जिंकलं?
जिल्हा बँक निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; सांगली, सातारा, नगरमध्ये कोण-कोण जिंकलं?
Rain Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
Maharashtra District bank Election Result 2026: सातारा आणि सांगली, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवे कारभारी कोण? वाचा नव्या संचालकांची संपूर्ण यादी
सातारा आणि सांगली, नगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवे कारभारी कोण? वाचा नव्या संचालकांची संपूर्ण यादी
Sangli District Central Cooperative Bank election : गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
Gokul Chairman Election 2026: गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
Embed widget