एक्स्प्लोर
Malegaon Karkhana Election Result: माळेगाव निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, शरद पवारांच्या पॅनेलने किती जागा जिंकल्या?
Malegaon Sugar Factory Election Results 2025: माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत अजित पवारांच्या नीळकंठेश्वर पॅनलने 21 पैकी 20 जागा जिंकल्या
malegaon sugar factory election result 2025
1/11

अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग या प्रवर्गातून अजितदादांच्या नीळकंठेश्वर पॅनलचे रतनकुमार भोसले विजयी झाले आहेत.
2/11

भटक्या विमुक्त जाती जमाती या प्रवर्गातून अजितदादांच्या नीळकंठेश्वर पॅनलचे विलास देवकाते विजयी झाले आहेत.
3/11

इतर मागास प्रवर्गातून अजितदादांच्या नीळकंठेश्वर पॅनलचे नितीनकुमार शेंडे हे विजयी झाले आहेत.
4/11

उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब प्रवर्गातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.
5/11

महिलांसाठी राखीव असलेल्या प्रवर्गातून संगीता कोकरे आणि ज्योती मुलमुले विजयी झाल्या.
6/11

उत्पादक गट क्र.१ माळेगाव गटातून शिवराज जाधवराव , राजेंद्र बुरुंगले, बाळासाहेब तावरे हे विजयी झाले.
7/11

गट क्र. २ पणदरे १) योगेश जगताप २)तानाजी कोकरे ३) स्वप्निल जगताप
8/11

गट क्र. ३ सांगवी १) गणपत खलाटे २) विजय तावरे ३)चंद्रराव तावरे
9/11

गट क्र. ४ खांडज-शिरवली १) आटोळे प्रताप २) फाळके सतीश
10/11

गट क्र. ५ – निरावागज १) देवकाते अविनाश २) देवकाते जयपाल
11/11

गट क्र. ६ – बारामती गावडे देविदास सातव नितीन
Published at : 26 Jun 2025 03:37 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























