एक्स्प्लोर
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally: लोकल ट्रेनच्या एकाच सीटवर बसून राज अन् उद्धव ठाकरे विजयी मेळाव्याला निघाले
Raj Thackeray Uddhav Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे 20 वर्षांनी एकत्र येणार आहेत. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईकडे निघाले आहेत.
Raj Thackeray Uddhav Thackeray
1/9

त्रिभाषा धोरणातील हिंदीच्या सक्तीविरोधातील निर्णय सरकारने मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेकडून आज, शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.
2/9

सकाळी १० वाजता वरळी डोममध्ये हा मेळावा पार पडणार असून त्यासाठी जागोजागी बॅनरबाजी करण्यात आली. ‘आवाज मराठीचा’ या भावनिक संदेशासह ठाकरे बंधूंनी जनतेला या मेळाव्याचे निमंत्रण दिले आहे.
Published at : 05 Jul 2025 08:19 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























