Continues below advertisement
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

पाकिस्तानचा संघ फायनलमध्ये जाताच प्रशिक्षकांनी फतवा काढला, म्हणाले, 'भारताला हरवायचं असेल...'
बांधावर पाहणी करायला गेलेल्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांनी घेरलं, दत्तात्रय भरणेंवर प्रश्नांची सरबत्ती, यंत्रणेची लाज काढली
शेतीच्या नुकसानीची पाहणी करताना अजित पवारांसमोर मर्डर केसची गुगली, 'त्या' व्यक्तीचं बोलणं ऐकून बुचकाळ्यात पडले
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणार की नाही? देवेंद्र फडणवीस म्हणाले....
Rain Live: मोठी बातमी : ओला दुष्काळ जाहीर करा, कॅबिनेटमध्ये शिवसेनेचे सर्व मंत्री एकमुखाने मागणी करणार!
राज्यात ओला दुष्काळ जाहीर होण्याच्या हालचालींना वेग, कृषीमंत्री अन् मदत-पुनवर्सन मंत्र्यांचं मोठं वक्तव्य, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?
शरद पवारांनी अतिवृष्टीची भीषणता अधोरेखित केली, शेतकऱ्यांना फक्त पीकांसाठी नव्हे तर 'या' तीन गोष्टींसाठी नुकसानभरपाईची केली मागणी
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून... प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले
आयफोन-16 प्रो च्या किंमतीत मोठी घसरण, फ्लिपकार्टच्या बिग बिलियन सेलमध्ये किती रुपयांना मिळतोय?
साहिबझादा फरहानने मैदानात एके-47 चालवल्यावर सूर्यकुमार यादवने तिकडेच कंबरड्यात लाथ घालायला पाहिजे होती; संजय राऊत संतापले
जीएसटी करात आजपासून बदल, कोणत्या वस्तू स्वस्त अन् कोणत्या महाग? वाचा ए टू झेड यादी
आजच्या सामन्यात पाकिस्तान टीम इंडियाला नको ते करायलाच लावणार? सूर्यकुमार यादव आता काय करणार?
Maharashtra live blog: कुख्यात गुंड निलेश घायवळ यांच्या गुंडांची कोथरूड परिसरात पोलिसांनी काढली धिंड
मी ब्राह्मण जातीचा, आम्हाला आरक्षण नाही, हे परमेश्वराचे आमच्यावरील सर्वात मोठे उपकार: नितीन गडकरी
बीसीसीआयच्या अध्यक्षपद निवडीतही धक्कातंत्र? शेवटच्या क्षणी मिथुन मनहास यांनी मारली बाजी?
Maharashtra Live Updates: मंत्री अतुल सावेंच्या गाडीवर दगडफेक; पोलिसांनी घेतलं एकाला ताब्यात
बीडच्या रेल्वेने बजरंग बाप्पा आणि धनंजय मुंडेंना जवळ आणलं, दोघांची 'सीट' आजूबाजूला, घडाघडा बोलूही लागले!
उजव्या कानशि‍लात झाडलेली गोळी डाव्या डोळ्याच्या भुवईच्यावरुन बाहेर पडली, बीडच्या उपसरपंचाचा अंत कसा झाला?
Mumbai Monorail: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मोनोरेल सेवा शनिवारपासून बंद होणार, नेमकं कारण काय?
आंदेकर कुटुंबातील सर्वात 'सर्किट' दिवटा, 17 व्या वर्षी बंदूक हातात, पुण्याला हादरवणारा कृष्णा आंदेकर कोण?
बंजारा आणि वंजारी वेगवेगळे आहेत का, धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने ठिणगी, बंजारा तरुण संतापले, धनूभाऊ म्हणाले...
नर्तिका पूजावर पाण्यासारखा पैसा उधळला, मरताना उपसरपंचाच्या खिशात फक्त 900 रुपये उरले!
माजी कृषीमंत्र्यांचा नातू, कायदा सोप्या भाषेत समजावून सांगणारा विधिज्ञ, कोण होते सिद्धार्थ शिंदे?
Maharashtra Live: : राज्यभरात पुन्हा कोसळ'धार'! मुंबईसह उपनगरांसाठी येलो अलर्ट, संपूर्ण महाराष्ट्रासाठी IMD चा अंदाज काय?
Sponsored Links by Taboola