Continues below advertisement
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

राजाने लालबागकरांचा निरोप घेतला, मंडपातून मूर्ती हलताच डोळ्यांच्या कडा पाणावल्या, पाहा PHOTO
चिंचपोकळीचा चिंतामणी मंडपातून बाहेर निघताच तेज पसरलं, भगव्या रंगाची उधळण, डोळ्याचं पारणं फेडणारे 10 फोटो
परळचा महाराजा अन् परळचा लंबोदर एकमेकांसमोर येतात तेव्हा... मानाचे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ
लालबागचा राजाच्या मुखदर्शनाच्या लाईनमधील शेवटचा भाग्यवंत भक्त कोण? VIDEO व्हायरल
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या जीआरवरुन वादाची ठिणगी, छगन भुजबळांचा कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार
मराठा आरक्षणात देवेंद्र फडणवीसांचा सिंहाचा वाटा, लक्ष्मण हाकेंनी अतिशहाणपणा करु नये; राधाकृष्ण विखे-पाटलांनी फटकारले
LIVE: गणेशोत्सवानिमित्त देवेंद्र फडणवीसांच्या घरी महायुतीच्या आमदारांसाठी स्नेहभोजन
LIVE: मोठी बातमी! कोर्टाची सुनावणी उद्यापर्यंत तहकूब, मनोज जरांगे पाटलांना तात्पुरता दिलासा
मनोज जरांगेंना झटका, मराठा आंदोलकांना दीड तासात आझाद मैदान सोडावं लागणार? मुंबई हायकोर्ट काय म्हणालं?
आम्हाला आझाद मैदानातून हाकलवलं तर गरीब मराठ्यांच्या डोक्यात बदला घेण्याची चीड निर्माण होईल; मनोज जरांगेंची सरकारला वॉर्निंग
LIVE: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 तासातच दरे गावातून मुंबईला रवाना
'चंद्रकांत पाटलांना अक्कल आहे का, लय वचवच करु नको, नाहीतर....' मनोज जरांगे पाटलांची घणाघाती टीका
माझी बहीण लढवय्या होती, पण तिची ताकद कमी पडली, प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिनेता सुबोध भावेची पोस्ट
मोठी बातमी: शरद पवार अखेर मैदानात उतरणार, आझाद मैदानात मनोज जरांगेंच्या भेटीला जाणार?
LIVE: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह आणि एकनाथ शिंदेंची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 'तामिळनाडूत होऊ शकतं तर महाराष्ट्रात का नाही?'
ज्यांच्यापासून संरक्षण हवं तेच लांडगे ओबीसींच्या कळपात शिरले तर... लक्ष्मण हाकेंचा मराठा राज्यकर्त्यांवर हल्लाबोल
मनोज जरांगेंनी आझाद मैदानात दोन कडक मास्टरस्ट्रोक मारले, लढाईचा एल्गारही केला अन् गणेशभक्तांचं समर्थनही मिळवलं
Manoj Jarange LIVE: मनोज जरांगे अंतरवाली सराटीहून मुंबईकडे निघाले, आरक्षणासाठी हजारो मराठा आंदोलक सज्ज
फडणवीस जाणूनबुजून अडथळे आणतायत, हिंदू धर्माखाली मराठ्यांची अडवणूक का? मनोज जरांगेंचा मोदी-शाहांना सवाल
मनोज जरांगेंचा मराठा मोर्चा मुंबईला निघण्यापूर्वी मोठी अपडेट, पोलिसांकडून 40 अटींचं पत्र
पहा झाले पुरे एक वर्ष, तुझ्या येण्याने होतोय हर्ष.... कोकणात गणपती बाप्पाचं आगमन
यंदा 10 थर रचून विश्वविक्रम, जय जवान गोविंदा पथक राज ठाकरेंच्या घरी, भेटीत काय घडलं?
जरांगेंना हायकोर्टाने मनाई करताच सदावर्तेंचा एल्गार, म्हणाले, 'डंके की चोटपर आझाद मैदानात नो एन्ट्री'
Sponsored Links by Taboola