Continues below advertisement
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

Maharashtra Live blog: मोठी बातमी! 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार 
परमात्म्याने जे करायला सांगितलं तेच केलं, मला थोडंही दु:ख नाही; सरन्यायाधीश बी.आर. गवईंना बूट दाखवणाऱ्या राकेश किशोरचं वक्तव्य
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, 'मविआला नव्या भिडूची गरज नाही'; मनसेचे नेते म्हणाले, 'तुमच्याकडे परवानगी मागितलेय कुणी?'
महायुती सरकारची आणखी एक योजना बंद? तिजोरीत खडखडाट असल्याने यंदा 'आनंदाचा शिधा' नाही
स्टोव्हचा भडका उडाला अन् माझी बायको जळाली, या हातांनी तिला वाचवलं; रामदास कदमांचं परबांना प्रत्युत्तर
Maharashtra Live blog: रामदास कदमांच्या बायकोने स्वतःला पेटवून का घेतलं, त्याची नार्को टेस्ट करा; अनिल परबांची मागणी
रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं? योगेश कदमांनी बापाच्या उद्योगांची चौकशी करावी, अनिल परब यांचा हल्लाबोल
'बाळासाहेब ठाकरेंचा मृत्यू होऊन दोन दिवस झालेत', रामदास कदमांना 'ती' गोपनीय माहिती कोणी दिली?
सॅनिटरी पॅडवर आदित्य ठाकरेंचे फोटो लावले होते, रश्मी वहिनी मुलाला हेच संस्कार दिलेत का? शिंदे गटाच्या ज्योती वाघमारेंची बोचरी टीका
कतरिना कैफ 42 व्या वर्षी आई होणार, सर्वसामान्य स्त्रियांना इतक्या उशीरा बाळ होऊ शकतं का?
गौतम गंभीर कानात काहीतरी पुटपुटला अन् अर्शदीप वाऱ्याच्या वेगाने मैदानात धावत गेला, VIDEO व्हायरल
भारताने फायनलमध्ये 'ती' मोठी चूक केली होती, तरीही पाकिस्तानने सामना हातातून घालवला; माजी खेळाडूला अश्रू अनावर
Maharashtra live blog: दिवाळीमध्ये एसटी प्रवास महागणार! महामंडळाचा 10 टक्के भाडेवाढीचा निर्णय
आम्हाला वाटतंच होतं, पाकिस्तान काहीतरी करेल, सूर्यकुमार यादवने सांगितली ड्रेसिंग रुममधील इनसाईड चर्चा
Mumbai Rains LIVE: पूर परिस्थिती भागात मदतीसाठी निमंत्रणाची वाट बघू नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे कार्यकर्त्यांना आवाहन
भारत-पाक मॅचमधील 'तो' क्षण विधिलिखीत, रिंकू सिंहने 6 सप्टेंबरला कार्डवर काय लिहलं होतं अन् तसंच घडलं
भारताने तिसऱ्यांदा धूळ चारली तरी पाकड्यांचा माज कायम, पाकिस्तानच्या कर्णधाराने सर्वांदेखत काय केलं? पाहा VIDEO
निसंकाची बायको, सौंदर्याची खाण, टीम इंडियाला धुणाऱ्या श्रीलंकन फलंदाजाचे फॅमिली फोटो!
श्रीलंकेने भारताच्या तोंडाला फेस आणला, पण टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्धच्या फायनलपूर्वी मोठा फायदा, नेमकं काय घडलं?
कोण जिंकलं, कोण हारलं सोडा, पण सूर्यकुमार यादवच्या 'त्या' कृतीने सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या
भारतीय गोलंदाजीच्या चिंधड्या उडवणारा पथुम निसांका सुपर ओव्हरमध्ये बॅटिंगला का उतरला नाही? समोर आलं मोठं कारण
पाकिस्तानचा संघ कसाबसा फायनलमध्ये पोहोचताच गौतम गंभीरचं तीन शब्दांचं ट्विट, म्हणाला...
टीम इंडिया शुभमन-अभिषेकवरच अवलंबून, सूर्या कधी तळपणार? या 5 चुका सुधारा, अन्यथा पाकविरुद्ध मोठा धोका!
सूर्यकुमार यादववर एका सामन्याची बंदी, भारत-पाकिस्तान फायनलमध्ये बाहेर बसणार?
Sponsored Links by Taboola