एक्स्प्लोर
Dhananjay Munde & Bajrang Sonawane: बीडच्या रेल्वेने बजरंग बाप्पा आणि धनंजय मुंडेंना जवळ आणलं, दोघांची 'सीट' आजूबाजूला, घडाघडा बोलूही लागले!
Dhananjay Munde & Bajrang Sonawane: बीड लोकसभा निवडणुकीत मुंडे बंधू-भगिनी आणि बजरंग सोनावणे यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. पंकजा मुंडेंचा पराभव करत बजरंगा बाप्पा जायंट किलर ठरले होते.
Dhananjay Munde & Bajrang Sonawane
1/8

बीड रेल्वेस्थानकाचे बुधवारी लोकार्पण करण्यात आले. आता बीडपर्यंत रेल्वेसेवा सुरु झाल्याने येथील सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
2/8

बीड रेल्वेच्या लोकार्पण सोहळ्यात धनंजय मुंडे आणि खासदार बजरंग सोनावणे हे व्यासपीठावर एकमेकांच्या बाजूला बसले होते.
Published at : 17 Sep 2025 02:18 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग






















