एक्स्प्लोर

CSK vs KKR 2024: केकेआरविरुद्ध नाणेफेक जिंकत चेन्नईचा गोलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या, दोन्ही संघाची Playing XI

CSK vs KKR 2024: कोलकाता प्रथम फलंदाजी करणार आहे.

CSK vs KKR 2024: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (kolkata knight riders) यांच्यात सध्या सामना सुरु आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्यचा निर्णय घेतला आहे. कोलकाता प्रथम फलंदाजी करणार आहे.

चेन्नई सुपर किंग्सची Playing XI-

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरेल मिचेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, मिस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, महेश तीक्षणा

Ruturaj Gaikwad(c), Rachin Ravindra, Ajinkya Rahane, Daryl Mitchell, Sameer Rizvi, Ravindra Jadeja, MS Dhoni(w), Shardul Thakur, Mustafizur Rahman, Tushar Deshpande, Maheesh Theekshana

कोलकाता नाइट रायडर्सची Playing XI-

फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, अंगकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती

 Philip Salt(w), Sunil Narine, Venkatesh Iyer, Shreyas Iyer(c), Angkrish Raghuvanshi, Andre Russell, Rinku Singh, Ramandeep Singh, Mitchell Starc, Vaibhav Arora, Varun Chakaravarthy

खेळपट्टी कशी असेल?

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम स्टेडियमवर नेहमीच फिरकी गोलंदाजांचा दबदबा असल्याचं आकडे सांगतात. पण यंदाच्या वर्षातील खेळपट्टी वेगळी असल्याचं दिसते. यंदाच्या हंगामात या मैदानावर दोन सामने झाले आहेत, त्या सामन्यात वेगवान गोलंदाजांना मदत मिळाली, तर फिरकी गोलंदाजांना संघर्ष करावा लागला. या खेळपट्टीवर फलंदाजांचा दबदबा दिसला. चेन्नईने या मैदानावर 200 धावांचा पल्ला आरामात पार केला होता. त्याशिवाय आरसीबीने दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग आरामात केला होता.  आजच्या सामन्यातही फलंदाजांचा दबदबा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गुणतालिकेत टॉपवर कोण?

आतापर्यंत संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने आपले चारही सामने जिंकले आहेत, त्यामुळे हा संघ 8 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. याशिवाय कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचे सलग तीनही सामने जिंकले, त्यामुळे श्रेयस अय्यरच्या संघाचे 6 गुण झाले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स प्लेऑफच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. मात्र, अद्याप निम्मे सामनेही झाले नसल्यामुळे सध्याच्या गुणतालिकेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, चौथ्या क्रमांकावरील चेन्नई सुपर किंग्ज आणि सातव्या क्रमांकावर असलेल्या गुजरात टायटन्सचे प्रत्येकी 4 गुण आहेत. अशा स्थितीत केवळ एका सामन्यानंतर मोठा बदल पाहायला मिळू शकतो.

संबंधित बातम्या:

आज चेन्नई अन् कोलकाताचा सामना; मात्र त्याआधी गौतम गंभीरच्या विधानाची रंगली चर्चा, धोनीबाबत काय म्हणाला?

IPL 2024: आयपीएलच्या केवळ 21 सामन्यांमध्ये स्पष्ट झाले; हे 2 संघ प्लेऑफमध्ये नक्की पोहचणार!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget