एक्स्प्लोर

CSK vs KKR IPL 2024: चेन्नईने कोलकाताला 137 धावांवर रोखलं; देशपांडे अन् जडेजाची भेदक गोलंदाजी

CSK vs KKR IPL 2024: चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

CSK vs KKR IPL 2024: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (kolkata knight riders) यांच्यात सध्या सामना सुरु आहे. या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी कोलकाताने फलंदाजी करताना 9 विकेट्स गमावत 137 धावा करत चेन्नईला विजयासाठी 138 धावांचे लक्ष्य दिले आहे. कोलकाताकडून श्रेयस अय्यरने 32 चेंडूत 34, सुनील नरेनने 20 चेंडूत 27 आणि अंगक्रिश रघुवंशीने 18 चेंडूत 24 धावा केल्या. चेन्नईकडून रवींद्र जडेजाने 4 षटकात 18 धावा देत 3 बळी घेतले. तुषार देशपांडेनेही 3 विकेट्स घेतल्या.

चेन्नईची भेदक गोलंदाजी-

चेन्नई सुपर किंग्सने अतिशय तगडी गोलंदाजी केली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर तुषार देशपांडेने तुफान फलंदाज फिलिप सॉल्टला त्रिफळाचीत केले होते. त्यानंतर रवींद्र जडेजाने 4 षटकात केवळ 18 धावा देत 3 महत्त्वपूर्ण बळी घेत आपल्या फिरकीने कहर केला. महिश तीक्षणासमोरही केकेआरच्या फलंदाजांना धावा काढणे कठीण झाले. त्याने 4 षटकात 28 धावा देत एक विकेट घेतली.  केकेआरविरुद्धच्या सामन्यात 3 बळी घेणाऱ्या तुषार देशपांडेची गोलंदाजी प्रत्येक सामन्यात मारक ठरत आहे. आयपीएल 2024 मध्ये पहिला सामना खेळणारा शार्दुल ठाकूर काही विशेष दाखवू शकला नाही. शेवटच्या षटकात मुस्तफिजुर रहमानने 2 बळी घेत केकेआरच्या खालच्या फळीतील फलंदाजीचे कंबरडे मोडले आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत तो पुन्हा एकदा अव्वल स्थानावर आला आहे.

चेन्नई सुपर किंग्सची Playing XI-

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरेल मिचेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, मिस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, महेश तीक्षणा

Ruturaj Gaikwad(c), Rachin Ravindra, Ajinkya Rahane, Daryl Mitchell, Sameer Rizvi, Ravindra Jadeja, MS Dhoni(w), Shardul Thakur, Mustafizur Rahman, Tushar Deshpande, Maheesh Theekshana

कोलकाता नाइट रायडर्सची Playing XI-

फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, अंगकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती

Philip Salt(w), Sunil Narine, Venkatesh Iyer, Shreyas Iyer(c), Angkrish Raghuvanshi, Andre Russell, Rinku Singh, Ramandeep Singh, Mitchell Starc, Vaibhav Arora, Varun Chakaravarthy

संबंधित बातम्या-

Mumbai Indians Rohit Sharma: 'हेच हवं आहे...'; मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयानंतर रोहितने हार्दिक पांड्याबाबत केलं विधान

Romario Shepherd: दिल्लीच्या गोलंदाजांचा पालापाचोळा करणाऱ्या रोमारिओ शेफर्डची पत्नी आहे टीव्ही अँकर, पाहा Photo's

IPL 2024: आयपीएलच्या केवळ 21 सामन्यांमध्ये स्पष्ट झाले; हे 2 संघ प्लेऑफमध्ये नक्की पोहचणार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Car Accident Rap Song : पैसे मेरे बाप के...दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचं रॅप साँगPune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅपPune Porsche Car Accident Accused Rap Song :जामीन मिळाल्याचा घमंड,  दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचा रॅपCM Eknath Shinde Sambhajinagar : चारा, पाणी कमी पडून देणार नाही संभाजीनगरमधून शिंदेंचा शब्द

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
SDRF बोट दुर्घटनेनंतर स्थानिकांचा आक्रमक पवित्रा, थेट पालकमंत्री विखे पाटलांचा ताफा अडवला
SDRF बोट दुर्घटनेनंतर स्थानिकांचा आक्रमक पवित्रा, थेट पालकमंत्री विखे पाटलांचा ताफा अडवला
Embed widget