एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

GT vs PBKS IPL 2024: शशांक सिंगकडून मोहीम फत्ते, पंजाबचा दुसरा विजय, गुजरातला पराभवाचा धक्का

GT vs PBKS IPL 2024: गुजरातमधील नरेंद्र मोदी मैदानावर हा सामना रंगणार आहे.

LIVE

Key Events
GT vs PBKS IPL 2024: शशांक सिंगकडून मोहीम फत्ते, पंजाबचा दुसरा विजय, गुजरातला पराभवाचा धक्का

Background

GT vs PBKS IPL 2024:  आज गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्ध पंजाब किंग्सचा (Punjab Kings) सामना होणार आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी मैदानावर हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होईल. 

23:23 PM (IST)  •  04 Apr 2024

शशांक सिंगकडून मोहीम फत्ते, पंजाबचा दुसरा विजय, गुजरातला पराभवाचा धक्का

गुजरात टायटन्सनं दिलेलं 199 धावांचं आव्हानं पंजाब किंग्जनं पूर्ण केलं आहे. शशांक सिंग, आशुतोष शर्मा यांच्या फलंदाजीच्या जोरावर पंजाबनं तीन विकेटनं  विजय मिळवला. 

22:58 PM (IST)  •  04 Apr 2024

पंजाबच्या शशांक सिंगचं अर्धशतक

पंजाबच्या शशांक सिंग डाव सावरत अर्धशतक पूर्ण केलं आहे. 

22:45 PM (IST)  •  04 Apr 2024

पंजाबला सहावा धक्का, जितेश शर्मा 16 धावांवर बाद

पंजाबला सहावा धक्का बसला आहे.  जितेश शर्मा 16 धावा करुन बाद झाला आहे. पंजाबला विजयासाठी आता 50 धावांची गरज आहे.   

22:27 PM (IST)  •  04 Apr 2024

पंजाब किंग्जच्या 100 धावा पूर्ण

पंजाब किंग्जनं 12 व्या ओव्हरमध्ये 100 धावांचा टप्पा पार केला आहे. शशांक आणि सिकंदर रजानं पंजाबचा डाव सावरला. 

22:21 PM (IST)  •  04 Apr 2024

PBKS :पंजाबच्या पहिल्या 10 ओव्हरमध्ये 83 धावा

पंजाबनं 200 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 10 ओव्हरमध्ये 83 धावा केल्या आहेत. पंजाबनं चार विकेट गमावून 83 धावा केल्या. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget