एक्स्प्लोर
IPL 2024: Suryakumar Yadav Net Worth: महागड्या गाड्यांची आवड, मुंबईत आलिशान घर; गोलंदाजांना धू धू धुणाऱ्या सूर्यकुमार यादवची संपत्ती किती?
IPL 2024: Suryakumar Yadav Net Worth: मुंबई इंडियन्सच्या दिग्गज फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार यादवचा समावेश आहे.
SURYAKUMAR YADAV
1/8

मुंबई इंडियन्सच्या दिग्गज फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार यादवचा समावेश आहे. आयपीएलमध्ये त्याने अनेक सामने एकट्याच्या जीवावर मुंबईला जिंकून दिले आहेत. (Image Credit-Social Media)
2/8

सूर्याने आयपीएल 2024 मध्ये 9 सामने खेळले आहेत आणि या कालावधीत त्याने 334 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एक शतक आणि 3 अर्धशतक लगावली आहेत. (Image Credit-Social Media)
Published at : 07 May 2024 11:54 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















