एक्स्प्लोर
ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या यूट्यूब चॅनलला 90 मिनिटांत 10 लाख सब्सक्राइबर्स; एका दिवसांत किती कमावले?
Cristiano Ronaldo: ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या यू-ट्यूब चॅनेलवर 12 व्हिडिओ पोस्ट केले आहेत.
Cristiano Ronaldo
1/8

पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या 'यूआर खिस्तियानो' या यू-ट्यूब चॅनेलला सुरू होताच 90 मिनिटांत 10 लाख आणि एका दिवसात एक कोटी लोकांनी सब्सक्राइब केले. (Photo Credit-Social Media)
2/8

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या यू-ट्यूब चॅनलला 22 मिनिटात सिल्व्हर बटण, 90 मिनिटात गोल्डन बटण आणि अवघ्या 12 तासात डायमंड यूट्यूबचे डायमंड बटण मिळाले. (Photo Credit-Social Media)
Published at : 23 Aug 2024 12:39 PM (IST)
आणखी पाहा























