एक्स्प्लोर
जय शाह यांच्यानंतर बीसीसीआयचे सचिव कोण होणार?; भाजपच्या मराठमोळ्या नेत्याचं नाव आघाडीवर!
Jay Shah ICC: आता जय शाह यांच्या जागी बीसीसीआयच्या सचिवपदावर कोणाची नियुक्ती होणार, याची चर्चा रंगली आहे.
Jay Shah ICC
1/7

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष झाले आहेत. आयसीसीने मंगळवारी (27 ऑगस्ट) जय शाह यांची अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली.
2/7

आता जय शाह यांच्या जागी बीसीसीआयच्या सचिवपदावर कोणाची नियुक्ती होणार, याची चर्चा रंगली आहे. आयसीसीचे पद स्वीकारण्यासाठी जय शाह यांना बीसीसीआयचे पद सोडावे लागणार आहे.
Published at : 28 Aug 2024 10:19 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
क्रिकेट
सोलापूर





















