एक्स्प्लोर
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया चेन्नईत पोहचली; रोहित शर्मासोबत कोण कोण?
Ind vs Ban: भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
![Ind vs Ban: भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/13/2e35953ac3f74670d116ffac64bde8241726192397729987_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Ind vs Ban Test Series
1/8
![भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन समान्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/13/bdff51f75036ce9e6c147a5b1ce36afedf1d8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन समान्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.
2/8
![पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबर रोजी रंगणार आहे. चेन्नईत हा सामना खेळवण्यात येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/13/5f857a91433d69ab0edda677680383a9db51f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबर रोजी रंगणार आहे. चेन्नईत हा सामना खेळवण्यात येणार आहे.
3/8
![पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू चेन्नईत पोहचले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/13/c704a8113feb8d8cd324b7d34578ac871c1cb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू चेन्नईत पोहचले आहेत.
4/8
![एनआयने भारतीय संघ चेन्नईला पोहोचल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये केएल राहुल आणि जसप्रीत बुमराहसह अनेक खेळाडू हॉटेलमध्ये जाण्यासाठी बसमध्ये चढताना दिसत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/13/fe4671aaec6f97893b4ad6d5b13d5d1d9e9a3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एनआयने भारतीय संघ चेन्नईला पोहोचल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये केएल राहुल आणि जसप्रीत बुमराहसह अनेक खेळाडू हॉटेलमध्ये जाण्यासाठी बसमध्ये चढताना दिसत होते.
5/8
![19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाचे खेळाडू सराव शिबिरात भाग घेतील. हे शिबिर 18 सप्टेंबरपर्यंत चालणार असल्याची माहिती आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/13/b4c98f062e07087b9be81a7462644de778dc8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाचे खेळाडू सराव शिबिरात भाग घेतील. हे शिबिर 18 सप्टेंबरपर्यंत चालणार असल्याची माहिती आहे.
6/8
![अनेक भारतीय खेळाडू दीर्घ विश्रांतीनंतर क्रिकेटच्या मैदानात परतत आहेत. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सुमारे अडीच महिन्यांच्या विश्रांतीनंतर क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करत आहे. याआधी भारतीय वेगवान गोलंदाज 2024 च्या टी-20 विश्वचषकाची फायनल खेळताना दिसला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/13/50f5cee4a4feff2ed729d461dc3ca84cf18a6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक भारतीय खेळाडू दीर्घ विश्रांतीनंतर क्रिकेटच्या मैदानात परतत आहेत. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सुमारे अडीच महिन्यांच्या विश्रांतीनंतर क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करत आहे. याआधी भारतीय वेगवान गोलंदाज 2024 च्या टी-20 विश्वचषकाची फायनल खेळताना दिसला होता.
7/8
![याशिवाय विराट कोहली आणि रोहित शर्मा एका महिन्याहून अधिक कालावधीनंतर पुनरागमन करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/13/8cd8985512bb8647e4e4676d09990ab4ef48b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याशिवाय विराट कोहली आणि रोहित शर्मा एका महिन्याहून अधिक कालावधीनंतर पुनरागमन करत आहेत.
8/8
![विराट कोहली आणि रोहित शर्मा याआधी ऑगस्टच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत दिसले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/13/1bad4148732d190b47653856a89c535ee1290.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विराट कोहली आणि रोहित शर्मा याआधी ऑगस्टच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत दिसले होते.
Published at : 13 Sep 2024 07:24 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)